Breaking News

अँड. धनंजय देवरे यांची न्यायाधीशपदी नियुक्ती

अँड. धनंजय देवरे यांची न्यायाधीशपदी नियुक्ती

शिवशक्ती टाइम्स न्यूज
मुख्य संपादक -जयेश रंगनाथ सोनार (दाभाडे)

मालेगाव : प्रतिनिधी
मालेगाव येथील रहिवाशी तथा सध्या नांदगाव येथे सरकारी वकिल म्हणून कार्यरत असलेले अँड. धनंजय शिवाजी देवरे यांची नुकतीच न्यायाधीशपदी नियुक्ती झाली आहे.
२०१७ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत उत्तीर्ण होऊन अँड. देवरे यांची सरकारी वकिलपदी नियुक्ती झाली होती. त्यानंतर २०१९ मध्ये त्यांनी दिवाणी न्यायाधीश पदासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परिक्षा दिली होती. त्या परिक्षेत ते उत्तीर्ण झाले असून त्यांची न्यायाधीशपदी नियुक्ती झाली आहे. मालेगाव येथील जेष्ठ विधिज्ञ व मालेगाव वकिल संघाचे माजी अध्यक्ष अँड. एस. एस. देवरे व स्व. अँड. शांताबाई देवरे यांचे ते पुत्र तर अँड. चंदशेखर देवरे यांचे ते लहान बंधु आहेत. या सर्वांचे त्यांना मार्गदर्शन लाभलेले.

About Shivshakti Times

Check Also

अजंग-रावळगाव येथील औद्योगिक भूखंडासाठी ऑनलाईन अर्ज करण्यास 18 जून पर्यंत मुदत वाढ

अजंग-रावळगाव येथील औद्योगिक भूखंडासाठी ऑनलाईन अर्ज करण्यास 18 जून पर्यंत मुदत वाढ शिवशक्ती टाइम्स न्यूज …

तुम्हाला KYC साठी कॉल किंवा मेसेज आल्यास सावधान

तुम्हाला KYC साठी कॉल किंवा मेसेज आल्यास सावधान-गृह मंत्रालयाचा अलर्ट! आपली बँक रिकामी होऊ शकते …

सिक्स सिग्मा व सनराईज रुग्णालय बनावट कागदपत्रांच्या आधारे सुरू केल्याप्रकरणी संचालकावर गुन्हा दाखल

मनपा आरोग्य अधिकारी डॉ. सपना ठाकरे यांचा पदभार काढला मालेगाव : प्रतिनिधी कोरोना रूग्णांकडून अव्वाच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *