Breaking News

कु.राजेश्वरी जाधव हिचा ७ वा स्मृतीदिन विविध शाळा मध्ये अभिनव उपक्रमा द्वारे साजरा

कु.राजेश्वरी जाधव हिचा ७ वा स्मृतीदिन विविध शाळा मध्ये अभिनव उपक्रमा द्वारे साजरा

चाळीसगाव (प्रतिनिधी) कु.राजेश्वरी जाधव हिच्या सातव्या स्मृतीदिना निमित्ताने आज जाधव परिवाराने विविध शाळा मध्ये विद्यार्थांचे आरोग्य हित जोपासत साजरा केला त्यात विविध शाळामध्ये कोरोना सदृश्य परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेवून आ.बं.मुलाचे व् मुलीचे हायस्कुल,राष्ट्रीय कन्या शाळा,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यायल,श्रीमती सी.आर कळंत्री प्रा.विद्यालय,माध्य.विद्यालय वाडे येथे गरजू विद्यार्थांना मास्क,सॅनिटाझर व् पंप चे वाटप करण्यात आले,त्याच बरोबर शाळा ज्या वेळी पूर्णपणे सुरळीत चालू होण्यास सुरवात होईल त्यावेळी या सर्व शाळा पूर्णपणे निर्जतुकीकरण करण करून देण्यात येतील अशी ग्वाही रामचंद्रभाऊ जाधव यांच्या कडून देण्यात आली..तसेच निर्जतुकीकरण मोहीमीचा शुभारंभ कळंत्री विद्यालय येथे करण्यात आला…
तसेच विद्यार्थी व् लहान बालक हा केंद्रबिंदु मानुन मागील सहा वर्षांच्या कालावधीत विविध बाल आयोग्य संबधीचे शिबिर घेवून खऱ्या अर्थाने गरजू विद्यार्थी चे आरोग्य उत्तम राहण्यासाठी कायम प्रयत्न केले जात आहेत …मागील काळात आता पर्यन्त हजारो बालकाने आरोग्य शिबिराच्या माध्यमातुन राजेश्वरी च्या स्मृतीना उजळा देत खऱ्या अर्थाने तिला आदरांजली असल्याने सांगत भविष्यात नुकताच आरोग्य विषयी व् विविध शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येतील असे रामचंद्रभाऊ जाधव यांनी आपल्या मनोगतात संगितले ..

– तसेच शाळेच्या मा.सर्व मुख्याध्यापक यांनी उपक्रमाचे कौतुक करुन शाळा व् विद्यार्थी यांची आयोग्याची काळजी घेतल्या बदल आभार व्यक्त केले.

आज पोवोतो सर्व शिबिर व् विविध उपक्रम मा.डॉ.सुनीलजी राजपूत ,डॉ.संदीपजी देशमुख यांच्या संकल्पेने व् मार्गदर्शनाने राबविण्यात आले…

प्रसंगी मुख्याध्यापक मा.संजयजी वाघ सर,कलाशिक्षक तायडे सर,सोनवणे सर,मुख्याध्यापिका इंगळे मॅडम,मुख्याध्यापक तडवी सर,मुख्याध्यापिका डॉ.सो.साधना निकम मॅडम,मुख्याध्यापक दायमा सर मुख्याध्यापक एन.एस.बोरसे,विविध शाळाचे शिक्षक व् शिक्षकेतर कर्मचारी वृंद ,विकास जाधव,प्रकाश मोरे,अशोक त्रिभुवन,प्रवीण जाधव,गणेश त्रिभुवन,कुणाल जाधव,आकाश सोनवने,विशाल जाधव,अमित सोनवणे,यशराज जाधव व् जाधव परिवार उपस्थीत होते…!!!

About Shivshakti Times

Check Also

संभाजी भिडे मालेगावी होणाऱ्या कार्यक्रमास परवानगी नाकारण्याबाबत निवेदन- राहुल भाईजी पवार

संभाजी भिडे मालेगावी होणाऱ्या कार्यक्रमास परवानगी नाकारण्याबाबत उपविभागीय अधिकारी यांना निवेदन- राहुल भाईजी पवार शिवशक्ती …

वाहतुक नियमांकडे दुर्लक्ष करणे महागडे ठरणार

वाहतुक नियमांकडे दुर्लक्ष करणे महागडे ठरणार शिवशक्ती टाइम्स न्युज – (प्रतिनिधी युसूफ पठाण) यापुढे वाहतूक …

‘दिव्य काशी, भव्य काशी ‘ निमित्ताने भाजपा तर्फे स्मशान मारुती येथे साधू संताचे पूजन

‘दिव्य काशी, भव्य काशी ‘ निमित्ताने भाजपा तर्फे स्मशान मारुती येथे साधू संताचे पूजन शिवशक्ती …

Leave a Reply

Your email address will not be published.