Breaking News

विश्वभूषण अण्णाभाऊ साठे फौंडेशन तर्फे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहाने साजरी.

विश्वभूषण अण्णाभाऊ साठे फौंडेशन तर्फे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहाने साजरी.

शिवशक्ती टाइम्स न्यूज

मालेगाव :  रविवार दिनांक ०१/०८/२०२१ रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती विश्वभूषण अण्णाभाऊ साठे फाउंडेशन तर्फे साजरी करण्यात आली.
यावेळी लहान मुलांना शालेय साहित्याचे वाटप तसेच घरोघरी आरोग्यदायी तुळशीच्या रोपांचे देखील वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून नगरसेवक भीमा भाऊ भडांगे उपस्थित होते तसेच सूत्रसंचालन फाउंडेशन चे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष पुंडलिक काका कांबळे , यावेळी प्रमुख पाहुणे राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षाचे नेते मा.राजेद्र भैय्या भोसले नगरसेवक दिनेश भाऊ साबणे,  भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष शाम गांगुर्डे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव दिनेश ठाकरे, सामाजिक कार्यकर्ते भारत लाडके, ज्येष्ठ शिवसैनिक शिवाजी बागुल, माजी नगरसेवक मनोज बाप्पू पवार, पञकार अशुराज राऊत पाटील सामाजिक कार्यकर्ते भरत लाडके विजू लाडके,राजेद्र कांबळे वाल्मिक कांबळे राजु कांबळे मंगेश घोडेस्वार बबलु कांबळे विष्णू कांबळे आवर्जून उपस्थित होते.
या छोटेखानी कार्यक्रमाच्या आयोजनाला मोहन कांबळे तसेच लोकेश चव्हाण यांचे सहकार्य लाभले.
या लोकोपयोगी कार्यक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.

About Shivshakti Times

Check Also

संभाजी भिडे मालेगावी होणाऱ्या कार्यक्रमास परवानगी नाकारण्याबाबत निवेदन- राहुल भाईजी पवार

संभाजी भिडे मालेगावी होणाऱ्या कार्यक्रमास परवानगी नाकारण्याबाबत उपविभागीय अधिकारी यांना निवेदन- राहुल भाईजी पवार शिवशक्ती …

वाहतुक नियमांकडे दुर्लक्ष करणे महागडे ठरणार

वाहतुक नियमांकडे दुर्लक्ष करणे महागडे ठरणार शिवशक्ती टाइम्स न्युज – (प्रतिनिधी युसूफ पठाण) यापुढे वाहतूक …

‘दिव्य काशी, भव्य काशी ‘ निमित्ताने भाजपा तर्फे स्मशान मारुती येथे साधू संताचे पूजन

‘दिव्य काशी, भव्य काशी ‘ निमित्ताने भाजपा तर्फे स्मशान मारुती येथे साधू संताचे पूजन शिवशक्ती …

Leave a Reply

Your email address will not be published.