Breaking News

मालेगावात ओपन कराटे स्पर्धा २०२१-२२ चे आयोजन

मालेगावात ओपन कराटे स्पर्धा २०२१-२२ चे आयोजन

संपादक – जयेश दाभाडे     उपसंपादक-आनंद दाभाडे

मालेगाव : (प्रतिनिधी ) मालेगावात पाटील स्पोर्ट्स तर्फे बाळासाहेब ठाकरे तालुका क्रीडा संकुल येथे दररोज स्पोर्ट्स-कराटे क्लास घेतले जातात. यावर्षी रविवार दिनांक 24 ऑक्टोंबर 20२१ रोजी सकाळी 11 वाजता ओपन कराटे स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. ओपन कराटे चॅम्पियनशिप २०२१-२२ चे उद्घाटन मा. नामदार श्री दादासाहेब भुसे (कृषिमंत्री महा.राज्य.) यांच्या हस्ते होणार आहे. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. संजय दुसाने (तालुका प्रमुख शिवसेना) मा श्री रामभाऊ मिस्तरी, मा. निलेश दादा आहेर व मा. मनोहर बापू बच्छाव हे असणार आहेत.
तरी सर्व पालकांनी व खेळाडू व खेळप्रेमींनी रविवार दिनांक 24 ऑक्टोबर 20२१ रोजी बाळासाहेब ठाकरे तालुका क्रीडा संकुल मालेगाव सकाळी 11 वाजता उपस्थित रहावे.

■आयोजक-
दिलीप पाटील: अध्यक्ष : पाटील स्पोर्ट्स मालेगाव
7620549888

About Shivshakti Times

Check Also

संभाजी भिडे मालेगावी होणाऱ्या कार्यक्रमास परवानगी नाकारण्याबाबत निवेदन- राहुल भाईजी पवार

संभाजी भिडे मालेगावी होणाऱ्या कार्यक्रमास परवानगी नाकारण्याबाबत उपविभागीय अधिकारी यांना निवेदन- राहुल भाईजी पवार शिवशक्ती …

वाहतुक नियमांकडे दुर्लक्ष करणे महागडे ठरणार

वाहतुक नियमांकडे दुर्लक्ष करणे महागडे ठरणार शिवशक्ती टाइम्स न्युज – (प्रतिनिधी युसूफ पठाण) यापुढे वाहतूक …

‘दिव्य काशी, भव्य काशी ‘ निमित्ताने भाजपा तर्फे स्मशान मारुती येथे साधू संताचे पूजन

‘दिव्य काशी, भव्य काशी ‘ निमित्ताने भाजपा तर्फे स्मशान मारुती येथे साधू संताचे पूजन शिवशक्ती …

Leave a Reply

Your email address will not be published.