Breaking News

‘दिव्य काशी, भव्य काशी ‘ निमित्ताने भाजपा तर्फे स्मशान मारुती येथे साधू संताचे पूजन

‘दिव्य काशी, भव्य काशी ‘ निमित्ताने भाजपा तर्फे स्मशान मारुती येथे साधू संताचे पूजन

शिवशक्ती टाइम्स न्युज – (आनंद दाभाडे )

‘दिव्य काशी, भव्य काशी ‘ निमित्ताने भाजपा मालेगाव शहर व तालुका तर्फे आज १३ डिसेंबर २०२१ रोजी आराध्य दैवत स्मशान मारुती मंदिर मोची कॉर्नर येथे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाराणसी येथील विकास कामांच्या लोकार्पणा निमित्ताने आज मालेगाव कॅम्प येथील आराध्य दैवत स्मशान मारुती येथे साधू संताचे पूजन करून सत्कार करण्यात आले व लाईव्ह कार्यक्रम प्रेक्षपण दाखवण्यात आले.
या कार्यक्रमात साधू संत महंत, भाजपा गटनेता श्री सुनिल आबा गायकवाड, प्रदेश सदस्य श्री दादा जाधव, उत्तर महाराष्ट्र व्यापारी आघाडी संयोजक श्री नितिन पोफळे, महानगर अध्यक्ष श्री मदन बापू गायकवाड, तालुका अध्यक्ष श्री निलेश कचवे, लकी गिल, संघटन सरचिटणीस जयप्रकाश पठाडे, सोमा आण्णा गवळी, नगरसेवक भरत बागुल, जगदीश गोऱ्हे, कुशा भाऊ आहिरे, जिभाऊ पाटील, दिपक शिंदे, राजेंद्र शेलार, विजय एथाल, दीपक जगताप, विजय इप्पर, पंकज बिरारी, विरु देवरे, निसार शेख, आप्पा साबणे, संजय खडताळे, किरण मोरे, दिपक पवार, भरत लाडके, महेश लोंढे, गौरव पाटील, ललित चव्हाण धनंजय पवार, संजय कचवे, विनोद निकम राहुल कानडे, पंकज गोरे, ज्ञानेश्वर वाघ, महेंद्र बाविस्कर, माधव काकळीज, सचिन कचवे, संदीप खैरनार, बापू पवार आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

About Shivshakti Times

Check Also

संभाजी भिडे मालेगावी होणाऱ्या कार्यक्रमास परवानगी नाकारण्याबाबत निवेदन- राहुल भाईजी पवार

संभाजी भिडे मालेगावी होणाऱ्या कार्यक्रमास परवानगी नाकारण्याबाबत उपविभागीय अधिकारी यांना निवेदन- राहुल भाईजी पवार शिवशक्ती …

वाहतुक नियमांकडे दुर्लक्ष करणे महागडे ठरणार

वाहतुक नियमांकडे दुर्लक्ष करणे महागडे ठरणार शिवशक्ती टाइम्स न्युज – (प्रतिनिधी युसूफ पठाण) यापुढे वाहतूक …

दोन तरुणींचा दुचाकी-अँपे रिक्षाचा अपघात- एक विद्यार्थीनी ठार तर एक गंभीर जखमी

मालेगांवतील कॉलेजस्टॉप येथे दोन तरुणींचा दुचाकी-अँपे रिक्षाचा अपघात एक विद्यार्थीनी ठार तर एक गंभीर जखमी …

Leave a Reply

Your email address will not be published.