Breaking News

पाटील स्पोर्ट्स मालेगाव व वर्ल्ड शोतोकान कराटे ऑर्गनायझेशनमार्फत कराटे च्या बेल्ट च्या परीक्षा

पाटील स्पोर्ट्स मालेगाव व वर्ल्ड शोतोकान कराटे ऑर्गनायझेशनमार्फत कराटे च्या बेल्ट च्या परीक्षा

मालेगाव – शिवशक्ती टाइम्स न्युज

पाटील स्पोर्ट्स मालेगाव व वर्ल्ड शोतोकान कराटे ऑर्गनायझेशन त्यांच्यामार्फत मालेगावात मा.बाळासाहेब ठाकरे तालुका क्रीडा संकुल येथे कराटे च्या बेल्ट च्या परीक्षा संपन्न झाल्या त्या परीक्षेत खालीलपैकी विद्यार्थी उत्तीर्ण झाले

*येलो बेल्ट*

अंतरा कुंभार, ऋषिकेश देसले, वैभवी पाटील, भाग्येश बागले, लाभ्या चांदवडकर, गिवा बेलन, सम्यक पवार, अनन्या वारुळे, जयेश गांगुर्डे, अंजली सोनवणे, तेजस्विनी सुराणा, तरंग सुराणा, सय्यम खैरनार, मोहित बिरारी, हर्षवर्धन (डीशु) दाभाडे, आरोही मोरे, अद्विक सुराणा, हर्षित मुथा, समर्थ मुर्तडक,गौरी ठाकूर, पार्थ अहिरे, आर्या ठाकूर,अनन्या काळे,ओम कोळी

*ऑरेंज बेल्ट*

हर्षदा सोनवणे, अपूर्व धेंड, प्रणव शहा,हिमानी देवरे, चैताली देवरे, कृष्णा देवरे, नेहा पवार, यशराज भदाणे,अनुष्का खैरनार,श्रेया काकड, कृष्णा दसपुते,

*ग्रीन बेल्ट*

राजरत्न जगताप, हर्षदा कानडे, आयुष सिनकर, आदित्य साळुंखे, दर्शना पाटील, मानस पाटील, दीपिका पाटील, कुंजन मराठे, ओमकार काळे, प्रथमेश जगदाळे, हितेश खरे, दर्शिता खरे, तनिष्क देवरे, सुयोग खैरनार, परम पोपळे, खुशी निकम,राज कोळी, श्रुती माळी,प्राजक्ता पवार, साक्षी खैरनार, अनुप्रिया अहिरे, गिरीश जाधव,

*ब्ल्यू बेल्ट*

राजनंदनी जगताप, प्राची देवरे, संस्कृती देशमुख, वडनेरे संस्कृती, ओजस्वी काळे,ऋग्वेद अंदुरे. *पर्पल बेल्ट* मेहुल पगारे, काव्या कवाड,संकर्षण देशमुख,धम्मराज धिवरे,कावेरी सावंत,उदय देवरे,मानसी पवार,रिदिमा भदाणे,

*ब्राउन बेल्ट*

मानव अहिरे,शिद कोठारी, काव्या आघारकर,नयन निकम, देवेंद्र लोंढे, साई शिंदे

*ब्लॅक बेल्ट*

स्वामीराज सूर्यवंशी

*परीक्षा घेण्यासाठी मालेगावातील प्रसिद्ध कराटे मास्टर रतन धिवरे,बाळासाहेब जगताप,दिलीप पाटील,भारत जेधे सर,आलम सर,शेहजाद सर,अजय खैरनार सर,जान्हवी खैरनार,चेतन साळुंखे,प्रशिक धिवरे या सर्व ब्लॅक बेल्ट मास्टरांच्या च्या मार्गदर्शना खाली परीक्षा संपन्न झाली

* *कराटे च्या बेल्ट च्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व खेळाडूना महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री माननीय नामदार श्री दादासाहेब भुसे यांनी दूरध्वनीवरून सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या* व मालेगाव शिवसेनेचे महानगर प्रमुख श्री रामाभाऊ मिस्तरी, तात्या भाऊ महाले, संजय वाघ, यांनी सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या *या परीक्षा पाटील स्पोर्ट्स मालेगाव चे अध्यक्ष श्री दिलीप पाटील सर यांनी आयोजित केल्या होत्या* मा.बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुल येथे कराटे बेल्ट परीक्षा संपन्न.

About Shivshakti Times

Check Also

वाहतुक नियमांकडे दुर्लक्ष करणे महागडे ठरणार

वाहतुक नियमांकडे दुर्लक्ष करणे महागडे ठरणार शिवशक्ती टाइम्स न्युज – (प्रतिनिधी युसूफ पठाण) यापुढे वाहतूक …

‘दिव्य काशी, भव्य काशी ‘ निमित्ताने भाजपा तर्फे स्मशान मारुती येथे साधू संताचे पूजन

‘दिव्य काशी, भव्य काशी ‘ निमित्ताने भाजपा तर्फे स्मशान मारुती येथे साधू संताचे पूजन शिवशक्ती …

दोन तरुणींचा दुचाकी-अँपे रिक्षाचा अपघात- एक विद्यार्थीनी ठार तर एक गंभीर जखमी

मालेगांवतील कॉलेजस्टॉप येथे दोन तरुणींचा दुचाकी-अँपे रिक्षाचा अपघात एक विद्यार्थीनी ठार तर एक गंभीर जखमी …

Leave a Reply

Your email address will not be published.