Breaking News

मालेगाव च्या माहिती व जनसंपर्क चे मनोहर पाटील यांचे अपघाती निधन

मालेगाव च्या माहिती व जनसंपर्क चे मनोहर पाटील यांचे अपघाती निधन

शिवशक्ती टाइम्स न्यूज – (जयेश सोनार-दाभाडे)

नाशिक : दिनांक ३१ डिसेंबर २०२१ (जिमाका वृत्त ) मालेगांव उपमाहिती कार्यालयातील कर्तव्यनिष्ठ माहिती सहाय्यक श्री. मनोहर पाटील यांचे काल (गुरूवार) सायंकाळी मालेगांवहून धुळ्याला परतताना अपघाती निधन झाले. ते ४५ वर्षांचे होते.

त्यांच्या पश्चात आई,वडील, पत्नी, मुलगा, मुलगी दोन भावंडे असा परिवार आहे.

त्यांचे पार्थिव अंतिम दर्शन दुपारी 12.00 वा.राहते घरी कालिकामाता नगर, धुळे येथे ठेवण्यात येणार आहे. दुपारी 1.00 वाजता कुमारनगर स्मशानभूमी, धुळे येथे त्यांच्यावर अंतीम संस्कार केले जाणार आहेत.

About Shivshakti Times

Check Also

वाहतुक नियमांकडे दुर्लक्ष करणे महागडे ठरणार

वाहतुक नियमांकडे दुर्लक्ष करणे महागडे ठरणार शिवशक्ती टाइम्स न्युज – (प्रतिनिधी युसूफ पठाण) यापुढे वाहतूक …

‘दिव्य काशी, भव्य काशी ‘ निमित्ताने भाजपा तर्फे स्मशान मारुती येथे साधू संताचे पूजन

‘दिव्य काशी, भव्य काशी ‘ निमित्ताने भाजपा तर्फे स्मशान मारुती येथे साधू संताचे पूजन शिवशक्ती …

दोन तरुणींचा दुचाकी-अँपे रिक्षाचा अपघात- एक विद्यार्थीनी ठार तर एक गंभीर जखमी

मालेगांवतील कॉलेजस्टॉप येथे दोन तरुणींचा दुचाकी-अँपे रिक्षाचा अपघात एक विद्यार्थीनी ठार तर एक गंभीर जखमी …

Leave a Reply

Your email address will not be published.