Breaking News

छत्रपती धर्मवीर संभाजी राजे कॉलनी च्या नामकरण विधी संपन्न

छत्रपती धर्मवीर संभाजी राजे कॉलनी च्या नामकरण विधी संपन्न

शिवशक्ती टाइम्स न्युज-

मालेगाव –  आज गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर… मालेगाव कॅम्प भायगाव रोड नयरा पेट्रोल पम्प मागे. जाजू वाडी…… छत्रपती धर्मवीर संभाजी राजे कॉलनी च्या नामकरण विधी संपन्न झाला….

फालकाचे उदघाटन… नगरसेवक पपू दादा पवार यांच्या हस्ते करण्यात आला… त्याप्रसंगी…. परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते……
त्यात… किरण सोनावणे, सारंग पाठक, शाम शर्मा, अतुल देवरे, अनिल श्रावगे, अनिल भावसार, भारत पठाडे, एकनाथ आहेरराव, गोरख पगारे, हरीश गायकवाड, जालिंद्रनाथ पवार, जीवन पगार, खैरनार सर, पवन भवर, विशाल भाऊ, उमेश पाटील, तसेच इतर नागरिक उपस्थित होते….. खैरनार सर यांनी सर्वांचे आभार मानले…. व वार्डातील समस्या लवकर सोडवू असे आश्वासन पप्पू दादा यांनी नागरिकांना दिली…

About Shivshakti Times

Check Also

श्री सप्तशृंगी मातेचे मंदिर संपूर्ण जिर्णोद्धारासह तर गर्भगृह चांदीच्या नव्या नक्षकांत रूपाने झळकणार…!

श्री सप्तशृंगी मातेचे मंदिर संपूर्ण जिर्णोद्धारासह तर गर्भगृह चांदीच्या नव्या नक्षकांत रूपाने झळकणार…! भाविकांनी सढळ …

महाराष्ट्रातील 72 न्यूज पोर्टलच्या स्वनियमन संस्थेला केंद्रीय माहिती व प्रसारण खात्याकडून मान्यता

महाराष्ट्रातील 72 न्यूज पोर्टलच्या स्वनियमन संस्थेला केंद्रीय माहिती व प्रसारण खात्याकडून मान्यता (संपादक – जयेश …

मालेगावी श्रीराम नवमी शोभायात्रा मिरवणुक जल्लोशात संपन्न

मालेगावी श्रीराम नवमी शोभायात्रा मिरवणुक जल्लोशात संपन्न शिवशक्ती टाइम्स काल दि. 10 एप्रिल रोजी चैत्र …

Leave a Reply

Your email address will not be published.