Breaking News

Shivshakti Times

घरफोडी प्रकरणात १७ लाखाच्या मुद्देमालासह छावणी पोलिसांनी आरोपी केला जेरबंद

घरफोडी प्रकरणात १७ लाखाच्या मुद्देमालासह छावणी पोलिसांनी आरोपी केला जेरबंद छावणी पोलीस ठाण्याच्या पथकाने केली कारवाई शिवशक्ती टाइम्स न्यूज – उपसंपादक – आनंद दाभाडे मालेगाव शहरातील कॅम्प रोडवरील १२ बंगला येथे नवजीवन हॉस्पिटलच्या तिसऱ्या मजल्यावरील घरातून १७ लाख ५ हजार १२० रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेणाऱ्या आरोपीला पकडण्यात छावणी पोलिसांना यश आले …

Read More »

मालेगाव च्या माहिती व जनसंपर्क चे मनोहर पाटील यांचे अपघाती निधन

मालेगाव च्या माहिती व जनसंपर्क चे मनोहर पाटील यांचे अपघाती निधन शिवशक्ती टाइम्स न्यूज – (जयेश सोनार-दाभाडे) नाशिक : दिनांक ३१ डिसेंबर २०२१ (जिमाका वृत्त ) मालेगांव उपमाहिती कार्यालयातील कर्तव्यनिष्ठ माहिती सहाय्यक श्री. मनोहर पाटील यांचे काल (गुरूवार) सायंकाळी मालेगांवहून धुळ्याला परतताना अपघाती निधन झाले. ते ४५ वर्षांचे होते. त्यांच्या …

Read More »

पाटील स्पोर्ट्स मालेगाव व वर्ल्ड शोतोकान कराटे ऑर्गनायझेशनमार्फत कराटे च्या बेल्ट च्या परीक्षा

पाटील स्पोर्ट्स मालेगाव व वर्ल्ड शोतोकान कराटे ऑर्गनायझेशनमार्फत कराटे च्या बेल्ट च्या परीक्षा मालेगाव – शिवशक्ती टाइम्स न्युज पाटील स्पोर्ट्स मालेगाव व वर्ल्ड शोतोकान कराटे ऑर्गनायझेशन त्यांच्यामार्फत मालेगावात मा.बाळासाहेब ठाकरे तालुका क्रीडा संकुल येथे कराटे च्या बेल्ट च्या परीक्षा संपन्न झाल्या त्या परीक्षेत खालीलपैकी विद्यार्थी उत्तीर्ण झाले *येलो बेल्ट* अंतरा …

Read More »

संभाजी भिडे मालेगावी होणाऱ्या कार्यक्रमास परवानगी नाकारण्याबाबत निवेदन- राहुल भाईजी पवार

संभाजी भिडे मालेगावी होणाऱ्या कार्यक्रमास परवानगी नाकारण्याबाबत उपविभागीय अधिकारी यांना निवेदन- राहुल भाईजी पवार शिवशक्ती टाइम्स न्युज मालेगाव (प्रतिनिधी) –  संभाजी भिडे यांच्या मालेगावी होणाऱ्या कार्यक्रमास परवानगी नाकारण्याबाबत राष्ट्रवादी युवक कांग्रेस राहुल पवार यांच्याकडून उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले भीमा कोरेगाव दंगलीतील मुख्य आरोपी संभाजी भिडे हे मालेगाव व …

Read More »

वाहतुक नियमांकडे दुर्लक्ष करणे महागडे ठरणार

वाहतुक नियमांकडे दुर्लक्ष करणे महागडे ठरणार शिवशक्ती टाइम्स न्युज – (प्रतिनिधी युसूफ पठाण) यापुढे वाहतूक नियमांची अंमलबजावणी न करणे वाहनचालकांना चांगलेच महागात पडणार आहे. सांगली जिल्हा वाहतूक पोलिसांनी शासन निर्णया- नुसार सुधारित दंड ११ डिसेंबर २०१९ पासून आकारणी लागू केली असून विनालायसन वाहन चालविणाऱ्यांना आता ५०० रूपयांऐवजी थेट ५ हजारांचा …

Read More »

‘दिव्य काशी, भव्य काशी ‘ निमित्ताने भाजपा तर्फे स्मशान मारुती येथे साधू संताचे पूजन

‘दिव्य काशी, भव्य काशी ‘ निमित्ताने भाजपा तर्फे स्मशान मारुती येथे साधू संताचे पूजन शिवशक्ती टाइम्स न्युज – (आनंद दाभाडे ) ‘दिव्य काशी, भव्य काशी ‘ निमित्ताने भाजपा मालेगाव शहर व तालुका तर्फे आज १३ डिसेंबर २०२१ रोजी आराध्य दैवत स्मशान मारुती मंदिर मोची कॉर्नर येथे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले …

Read More »

दोन तरुणींचा दुचाकी-अँपे रिक्षाचा अपघात- एक विद्यार्थीनी ठार तर एक गंभीर जखमी

मालेगांवतील कॉलेजस्टॉप येथे दोन तरुणींचा दुचाकी-अँपे रिक्षाचा अपघात एक विद्यार्थीनी ठार तर एक गंभीर जखमी मालेगाव (दि. 27 नोव्हें)  : मालेगांवतील सोयगाव भागातील पार्श्वनाथ नगर येथील दोन महाविद्यालयीन युवतींचा कॉलेज स्टॉप परिसरात घडलेल्या अपघातात एकीचा दुर्दैवी मृत्यू तर एक तरुणी गंभीर जखमी आहे. शुक्रवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास हा अपघात …

Read More »

शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस विभागाला आवश्यक सुविधा पुरविणार – पालकमंत्री दादाजी भूसे

पालकमंत्री भुसे यांच्या हस्ते 13 चारचाकी पोलीस वाहनांचे हस्तांतरण शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस विभागाला आवश्यक सुविधा पुरविणार- पालकमंत्री दादाजी भूसे पालघर दि. 17 :- मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या परिसरात गुन्हेगारीचे प्रमाण पोलीस विभागाच्या सतर्कतेमुळे कमी झाले आहे. परिसरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस विभागाला आवश्यक असणाऱ्या सुविधा …

Read More »

भाजप जिल्हा व शहराच्या वतीने एस टी महामंडळ कर्मचारी आंदोलनाला पाठींबा

भाजप जिल्हा व शहराच्या वतीने एस टी महामंडळ कर्मचारी आंदोलनाला पाठींबा दाभाडी : प्रतिनिधी गेल्या १४ दिवसापासून सुरू असलेल्या एस टी महामंडळ कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला येथील भाजप जिल्हा व शहराच्या वतीने पाठिंबा देण्यात आला. राज्यभर चालू असलेल्या आंदोलनात भाजपाने उडी घेतली असून त्याच अनुषंगाने गुरूवारी (दि. ११) मालेगाव येथील आगारात बसलेल्या …

Read More »

पंधरा हजाराची लाच मागणाऱ्या जिल्हा परिषद प्रशासन अधिकाऱ्याला अटक ; अँटी करप्शनची बुधवारी कारवाई

पंधरा हजाराची लाच मागणाऱ्या जिल्हा परिषद प्रशासन अधिकाऱ्याला अटक ; अँटी करप्शनची बुधवारी कारवाई शिवशक्ती टाइम्स न्युज –   प्रतिनिधी – युसूफ पठाण सोलापूर :(प्रतिनिधी):- *मुख्याध्यापकाकडे पद स्थापनेचा प्रस्ताव सादर करण्यासाठी पंधरा हजार रुपये लाचेची मागणी करणाऱ्या जिल्हा परिषदेतील कनिष्ठ प्रशासन अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली. सुहास अण्णाराव चेळेकर …

Read More »