Breaking News

कोपरगांव

१ आगस्ट २०२०रोजी दुध दरवाढ आंदोलन

कोपरगांव- (शिवशक्ती टाइम्स) युसुफ पठाण – भारतीय जनता पार्टी कोपरगांव विधानसभा मतदारसंघाच्या वतीने भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिव मा अा सौ स्नेहलताताई बिपिनदादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावात प्रत्येक दुध संकलन केंद्रावर दुध उत्पादक शेतकरी व भारतीय जनता पार्टी चे बुथ प्रमुख,शक्ती केंद्र प्रमुख गणप्रमुख,गटप्रमुख,पदाधिकारी, कार्यकर्ते दुधदरवाढीबाबात आंदोलन …

Read More »