Breaking News

नाशिक

शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ येथील राष्ट्र सेवा दल व समविचारी संघटनांच्या वतीने आंदोलन

शिवशक्ती टाइम्स न्यूज : मालेगाव- दिल्ली येथील सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ येथील राष्ट्र सेवा दल व समविचारी संघटनांच्या वतीने आंदोलन करण्यात येऊन घोषणा देण्यात आल्या. प्रारंभी येथील मोसम पुलावरील गांधी पुतळ्याला जेष्ठ सेवा दल सैनिक अशोक पठाडे व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महानगर प्रमुख दिनेश ठाकरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण …

Read More »

कृषीमंत्री ना.दादाजी भुसे यांनी अजंग-रावळगांव MIDC संदर्भात घेतलेल्या बैठकीचे हायलाइट्स

कृषीमंत्री ना.दादाजी भुसे यांनी अजंग-रावळगांव MIDC संदर्भात मालेगांव शहरातील हॉटेल मराठा दरबार येथे घेतलेल्या बैठकीचे हायलाइट्स (Highlights) MIDC येथील प्लॉटचे दर ⚫ दि. ३० जुन २०२१ पर्यंत ६०० रू. चौ.मी (sq.mt) ⚫ १ जुलै २०२१ पासून ते ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत ७९० रू. चौ.मी (sq.mt) ⚫ तर, १ जानेवारी २०२२ …

Read More »

पुरोगामी साथी द्वारा हुतात्म्यांना वंदन आणि सर्व धर्म प्रार्थना म्हणून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश

पुरोगामी साथी द्वारा हुतात्म्यांना वंदन आणि सर्व धर्म प्रार्थना म्हणून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला शिवशक्ती टाइम्स न्यूज मुख्य संपादक – जयेश सोनार (दाभाडे) मालेगाव- हुतात्मा दिनानिमित्ताने सायंकाळी 5.48 वा. महात्मा गांधी पुतळा मोसमपूल येथे राष्ट्र सेवा दल, आणि समविचारी संस्था संघटना महित्मा गांधी यांचेसह भारतीय स्वातंत्र्य आंदोलनातील हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण …

Read More »

मालेगाव महापालिकेतील लेट लतिफ कर्मचारींचे गुलाब पुष्प देऊन स्वागत-आयुक्त त्रंबक कासार यांची धडक कारवाई.

मनपा: मालेगाव महापालिकेतील लेट लतिफ कर्मचारींचे गुलाब पुष्प देऊन स्वागत, अनोख्या गांधीगिरी सह एक दिवसाचे वेतन कपात. आयुक्त त्रंबक कासार यांची धडक कारवाई. मालेगाव महापालिकेतील 55 लेट लतिफ – उशिरा कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांना आयुक्त त्र्यंबक कासार यांनी गुलाब पुष्प देऊन मुख्य प्रवेशद्वारावरच त्यांचे स्वागत केले. गुलाब पुष्प देण्याच्या गांधीगिरी सह …

Read More »

सटाणा उपनगराध्यक्ष पदी श्री दीपक केदा पाकळे यांची बिनविरोध निवड

सटाणा उपनगराध्यक्ष पदी श्री दीपक केदा पाकळे यांची बिनविरोध निवड शिवशक्ती टाइम्स न्यूज प्रतिनिधी – राजेश सोनवणे सटाणा नगरपालिका उपनगराध्यक्ष म्हणुन भाजपाचे नगरसेवक व यशवंत सेनेचे जिल्हानेते दीपक आबा पाकळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे निवडनूक फार्म मुख्य अधिकारी हेमलता डगळे मँडम साह्यनिवडणुक अधिकारी निवडुक अधिकारी प्रभारी तहसिलदार i …

Read More »

खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी रावसाहेब दानवेंचे जावई अडचणीत; पोलिसांनी दाखल केला गुन्हा……..

शिवशक्ती टाइम्स न्यूज – प्रतिनिधी युसूफ पठाण भा.ज.पा.चे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चतुःशृंगी पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हत्येचा प्रयत्न केल्याच्या आऱोपाखाली हर्षवर्धन जाधव आणि अजून एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल झाला …

Read More »

महाराष्ट्र पोलीस पाटील असोसिएशन चे राज्य उपाध्यक्ष कैलास बच्छाव यांना मातृशोक

दुःखद निधन मालेगाव – कै. हि रू बाई राजाराम बच्छाव यांचे वय वर्षे 85 दिनांक 8 12 2020 रोजी रात्री .1.30. वाजता निधन झाले, श्री . कैलास राजाराम बच्छाव पाटील पोलीस पाटील सोयगाव तथा राज्य उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील संघटना यांच्या मातोश्री होत्या त्यांची अंत्ययात्रा सकाळी अकरा वाजता मारुती …

Read More »

कृषी कायद्याविरोधात पुकारलेल्या ‘भारत बंद’मध्ये राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे- छगन भुजबळ

दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनासाठी शेतकरी,व्यापारी, कामगारांनी ‘भारत बंद’ मध्ये सहभागी व्हावे – छगन भुजबळ शिवशक्ती टाइम्स न्यूज (प्रतिनिधी युसूफ पठाण) मुंबई/नाशिक,दि.७ डिसेंबर :- केंद्र सरकारच्या अन्यायकारक कृषी कायद्याविरोधात देशभरातून जनमत एकवटले आहे. हे कायदे रद्द करावेत या मागण्यासाठी पंजाब आणि हरियाणातील लाखो शेतकरी गेल्या अकरा दिवसांपासून दिल्लीत ठाण …

Read More »

कारवाई टाळण्यासाठी नागरिकांनी मास्कचा वापर करावा : अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत खांडवी

महानगरपालिका व पोलीस प्रशासनाच्या संयुक्त पथकांमार्फत होणार कारवाई शिवशक्ती टाइम्स न्यूज — जयेश सोनार-दाभाडे मालेगाव, दि. 5 (उमाका वृत्तसेवा): सध्या कोरोनावर कोणत्याही प्रकारचे ठोस औषध सापडलेले नाही. इतर औषधोपचारासह रोगप्रतिकारक शक्तीच्या जोरावर रुग्ण बरे होत आहेत. कोरोनाची साखळी पूर्णपणे तोडायची असेल, तर सुरक्षित अंतर पाळणे, मास्कचा नियमीत वापर व सॅनिटायझरचा …

Read More »

स्मशान मारुती मंदिर येथील कॉंक्रेट रोड चे काम जलद गतीने सुरू

शिवशक्ती टाईम्स न्युज  प्रतिनिधी – राजेश (पप्पू) सोनवणे मालेगाव :-  कॅम्प येथील स्मशान मारुती मंदिर येथील कॉंक्रेट रोड चे काम जलद गतीने सुरू करण्यात आले असुन महानगरपालिका कर्मचारी तसेच नगरसेवक प्रतिनिधी च्या उपस्थितीत कार्य प्रगती पथावर असून येणाऱ्या 2 दिवसात रोड पूर्ण होईल असे मनपाच्या अधिकारी वर्गा कडून सांगण्यात आले. …

Read More »