Breaking News

कळवण

निसाका-रासाका सुरू करण्याबाबत पिंपळगाव बाजार समितीत जेष्ठ नेत्यांची बैठक

शिवशक्ती टाइम्स न्यूज प्रतिनिधी – युसूफ पठाण  पिंपळगाव बाजार समिती सभागृहात आज माजी मंत्री वनाधिपती विनायकदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली निफाड तालुक्यातील सर्वपक्षीय जेष्ठ नेत्यांची बैठक झाली. यावेळी दोन्ही कारखाने सुरू करण्याबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली. माजी आमदार अनिल कदम यांनी यावेळी आपली भूमिका स्पष्ट केली. निसाका-रासाकाच्या मुद्द्यावर शेतकरी हितासाठी आपण …

Read More »