Breaking News

निफाड

निफाड पंचायत समिती सभापतीपदी शिवसेनेच्या रत्नाताई संगमनेरे- उपसभापतीपदी भाजपचे संजय शेवाळे

प्रतिनिधी – युसूफ पठाण शिवशक्ती टाइम्स न्यूज निफाडचे मा.आमदार अनिल(अण्णा) कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आज निफाड पंचायत समितीच्या सभापतीपदी शिवसेनेच्या खेरवाडी गणाच्या सदस्या सौ.रत्नाताई शंकर संगमनेरे यांची तर उपसभापतीपदी भाजपचे विंचूर गणाचे सदस्य संजय शेवाळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मा.आमदार अनिल कदम यांनी भाजपच्या संजय शेवाळे यांची उपसभापतीवर्णी लावून दिलेला …

Read More »

निफाङ तालुका युवक काँग्रेसच्या वतीने युवकचे काँग्रेसचे अध्यक्ष सचिन खडताळे यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन

प्रतिनिधी – युसूफ पठाण शिवशक्ती टाइम्स न्यूज निफाङ –  केंद्रशासनाने मंजूर केलेले तीन कृषी विधेयक हे शेतक-यांच्या हिताच्या विरोधात असून शेतक-यांना पूर्णपणे उध्धवस्त करणारे आहे.तसेच शासनाच्या विविध विभागाच्या कायमस्वरुपी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी पदावरुन काढून त्यांच्या नोकरीला कंत्राटी पध्दतीचे स्वरुप आल्याने त्यांच्या नोकरीची शास्वती राहीली नाही. भविष्यात त्यांच्या रोजगाराचा प्रश्न गंभीर होणार …

Read More »

निफाड तालुक्यातील दोन्ही सहकारी साखर कारखाने भाडेतत्त्वावर देण्याचा मार्ग मोकळा

आ. दिलीप बनकर यांच्या प्रयत्नांना यश प्रतिनिधी – युसूफ पठाण  मंत्रालयात झालेल्या बैठकीत महत्वपूर्ण निर्णय दि.९ निफाड तालुक्याचे एके कालचे वैभव असलेले निफाड व रानवड हे सहकारी साखर कारखाने सुरू करण्यासंदर्भात आपले सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व सूचनेनुसार, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली, …

Read More »