Breaking News

मालेगाव

शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ येथील राष्ट्र सेवा दल व समविचारी संघटनांच्या वतीने आंदोलन

शिवशक्ती टाइम्स न्यूज : मालेगाव- दिल्ली येथील सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ येथील राष्ट्र सेवा दल व समविचारी संघटनांच्या वतीने आंदोलन करण्यात येऊन घोषणा देण्यात आल्या. प्रारंभी येथील मोसम पुलावरील गांधी पुतळ्याला जेष्ठ सेवा दल सैनिक अशोक पठाडे व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महानगर प्रमुख दिनेश ठाकरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण …

Read More »

कृषीमंत्री ना.दादाजी भुसे यांनी अजंग-रावळगांव MIDC संदर्भात घेतलेल्या बैठकीचे हायलाइट्स

कृषीमंत्री ना.दादाजी भुसे यांनी अजंग-रावळगांव MIDC संदर्भात मालेगांव शहरातील हॉटेल मराठा दरबार येथे घेतलेल्या बैठकीचे हायलाइट्स (Highlights) MIDC येथील प्लॉटचे दर ⚫ दि. ३० जुन २०२१ पर्यंत ६०० रू. चौ.मी (sq.mt) ⚫ १ जुलै २०२१ पासून ते ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत ७९० रू. चौ.मी (sq.mt) ⚫ तर, १ जानेवारी २०२२ …

Read More »

पुरोगामी साथी द्वारा हुतात्म्यांना वंदन आणि सर्व धर्म प्रार्थना म्हणून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश

पुरोगामी साथी द्वारा हुतात्म्यांना वंदन आणि सर्व धर्म प्रार्थना म्हणून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला शिवशक्ती टाइम्स न्यूज मुख्य संपादक – जयेश सोनार (दाभाडे) मालेगाव- हुतात्मा दिनानिमित्ताने सायंकाळी 5.48 वा. महात्मा गांधी पुतळा मोसमपूल येथे राष्ट्र सेवा दल, आणि समविचारी संस्था संघटना महित्मा गांधी यांचेसह भारतीय स्वातंत्र्य आंदोलनातील हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण …

Read More »

मालेगाव महापालिकेतील लेट लतिफ कर्मचारींचे गुलाब पुष्प देऊन स्वागत-आयुक्त त्रंबक कासार यांची धडक कारवाई.

मनपा: मालेगाव महापालिकेतील लेट लतिफ कर्मचारींचे गुलाब पुष्प देऊन स्वागत, अनोख्या गांधीगिरी सह एक दिवसाचे वेतन कपात. आयुक्त त्रंबक कासार यांची धडक कारवाई. मालेगाव महापालिकेतील 55 लेट लतिफ – उशिरा कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांना आयुक्त त्र्यंबक कासार यांनी गुलाब पुष्प देऊन मुख्य प्रवेशद्वारावरच त्यांचे स्वागत केले. गुलाब पुष्प देण्याच्या गांधीगिरी सह …

Read More »

महाराष्ट्र पोलीस पाटील असोसिएशन चे राज्य उपाध्यक्ष कैलास बच्छाव यांना मातृशोक

दुःखद निधन मालेगाव – कै. हि रू बाई राजाराम बच्छाव यांचे वय वर्षे 85 दिनांक 8 12 2020 रोजी रात्री .1.30. वाजता निधन झाले, श्री . कैलास राजाराम बच्छाव पाटील पोलीस पाटील सोयगाव तथा राज्य उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील संघटना यांच्या मातोश्री होत्या त्यांची अंत्ययात्रा सकाळी अकरा वाजता मारुती …

Read More »

कारवाई टाळण्यासाठी नागरिकांनी मास्कचा वापर करावा : अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत खांडवी

महानगरपालिका व पोलीस प्रशासनाच्या संयुक्त पथकांमार्फत होणार कारवाई शिवशक्ती टाइम्स न्यूज — जयेश सोनार-दाभाडे मालेगाव, दि. 5 (उमाका वृत्तसेवा): सध्या कोरोनावर कोणत्याही प्रकारचे ठोस औषध सापडलेले नाही. इतर औषधोपचारासह रोगप्रतिकारक शक्तीच्या जोरावर रुग्ण बरे होत आहेत. कोरोनाची साखळी पूर्णपणे तोडायची असेल, तर सुरक्षित अंतर पाळणे, मास्कचा नियमीत वापर व सॅनिटायझरचा …

Read More »

स्मशान मारुती मंदिर येथील कॉंक्रेट रोड चे काम जलद गतीने सुरू

शिवशक्ती टाईम्स न्युज  प्रतिनिधी – राजेश (पप्पू) सोनवणे मालेगाव :-  कॅम्प येथील स्मशान मारुती मंदिर येथील कॉंक्रेट रोड चे काम जलद गतीने सुरू करण्यात आले असुन महानगरपालिका कर्मचारी तसेच नगरसेवक प्रतिनिधी च्या उपस्थितीत कार्य प्रगती पथावर असून येणाऱ्या 2 दिवसात रोड पूर्ण होईल असे मनपाच्या अधिकारी वर्गा कडून सांगण्यात आले. …

Read More »

विभागीय उत्तर महाराष्ट्र् ओबीसी आरक्षण बचाव दौरा अंतर्गत हॉटेल राधिका येथे बैठक संपन्न

ओबीसी आरक्षण बचाव दौरा अंतर्गत हॉटेल राधिका येथे बैठक संपन्न मालेगाव :  विभागीय उत्तर महाराष्ट्र् ओबीसी आरक्षण बचाव दौरा अंतर्गत आज दि 20/11/2020 रोजी मालेगाव महानगर व मालेगाव तालुका, येथिल हॉटेल राधिका येथे बैठक संपन्न यावेळी विभागीय अध्यक्ष – मा बाळासाहेब कर्डक , ऑड प्रतिक कर्डक, विभागीय सचिव संघटक- अनिल …

Read More »

मोसमपुल चौकातील सिग्नल यंत्रणेची राज्याचे कृषी मंत्री ना. दादाजी भुसे व मनपा आयुक्त त्रंबक कासार यांच्या द्वारे चाचपणी.

मोसमपुल चौकातील सिग्नल यंत्रणेची राज्याचे कृषी मंत्री ना. दादाजी भुसे व मनपा आयुक्त त्रंबक कासार यांच्या द्वारे चाचपणी. शिवशक्ती टाइम्स न्यूज मालेगाव महानगरपालिका मार्फत प्रभाग क्र.1 मधील मोसम पुल चौकात उभारण्यात आलेल्या सिग्नल यंत्रणेची चाचपणी राज्याचे कृषी मंत्री महोदय दादाजी भुसे, मनपा आयुक्त त्रंबक कासार, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी, …

Read More »

 नगरसेविका तुळसाबाई साबणे यांच्याकडून दिवाळीच्या शुभेच्छा

नगरसेविका तुळसाबाई साबणे यांच्याकडून दिवाळीच्या शुभेच्छा* मालेगाव  प्रभाग क्रमांक 1 मधील नगरसेविका तुळसाबाई साबणे यांनी  जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या असून ही दिवाळी सर्वांच्या जीवनात आनंद, उत्साह, समृद्धी, उत्तम आरोग्य घेऊन येवो, अशा सदिच्छा त्यांनी व्यक्त केल्या आहेत. यंदाची दिवाळी सर्वांनी कोरोनाप्रतिबंधक नियमांचं काटेकोर पालन करुन साजरी करुया, आसपासच्या गरीब, दुर्बल, …

Read More »