Breaking News

सटाणा

धनगर समाजाच्या हक्कांसाठी यशवंत सेना सटाणा यांच्या कडून तहसिलदार यांना निवेदन

 (शिवशक्ती टाइम्स न्यूज उपसंपादक- आनंद दाभाडे) सटाणा– धनगर समाज हा रणावनात फिरणारा व मेंढपाळ करणारा समाज आहे या समाज्यावर वाढते अन्याय अत्याचार हल्ले व नैसर्गिक आपत्ती असे संकट बंद करण्यासाठी विशेष कायद्याची तरतूद करावी,धनगर समाज्याला ST आरक्षण मिळावे,अहिल्यादेवी घरकुल योजनेचा लाभ तत्काळ मिळावा तसेच राखीव कुरणे खुले करावी असे निवेदनात …

Read More »