Breaking News

महत्वाची बातमी

तर उद्या प्रत्येकाच्या घराबाहेर अशा गाड्या उभ्या राहतील-राज ठाकरे……

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचा धक्कादायक आणि खळबळजनक गौप्यस्फोट शिवशक्ती टाइम्स न्यूज प्रतिनिधी – युसूफ पठाण   उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ आढळून आलेल्या स्फोटकांच्या गाडीच्या मुद्दा गाजत असताना मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरून बदली करण्यात आलेल्या परमबीर सिंग यांनी धक्कादायक आणि खळबळजनक गौप्यस्फोट केला. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख …

Read More »

पोलिसांचे ‘ऑपरेशन ऑल ऑउट’…….

मुंबई पोलिसांचे ‘ऑपरेशन ऑल ऑउट’……. शिवशक्ती टाइम्स न्यूज’ प्रतिनिधी युसूफ पठाण शहरातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबई पोलिसांनी रात्री ‘ऑपरेशन ऑल ऑउट’ अभियान राबविले. या अभियानांतर्गत शहरातील २१७ ठिकाणी कारवाई (कोम्बिग) करून ३८ फरार आरोपींना अटक करण्यात आली. अमली पदार्थ कायद्यान्वये ८७ जणांवर कारवाई करण्यात आली, तर अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या …

Read More »

गांजा लागवड प्रकरणी परदेशी नागरिकांना पाच दिवसांची पोलीस कोठडी…

गांजा लागवड प्रकरणी परदेशी नागरिकांना पाच दिवसांची पोलीस कोठडी… शिवशक्ती टाइम्स न्यूज प्रतिनिधी – युसूफ पठाण \वाई ः गांजा लागवड प्रकरणी परदेशी नागरिकांना मे.न्यायालयाने पाच दिवसांच्या पोलीस कोठडीची शिक्षा सुनावली आहे. याप्रकरणी पोलिसांनी काही स्थानिकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडे याबाबत कसून चौकशी सुरू आहे. दरम्यान या परदेशी युवकांच्या संपर्कातील …

Read More »

पोलीस हवालदार इकबाल अ. रशिद शेख महाराष्ट्र राज्यात व्दितीय.

Best Practices in C.C.T.N.S. and I.C.J.S. प्रणालीतील वैयक्तिक उत्कृष्ट कामगीरी मध्ये पोह/1465 इकबाल अ. रशिद शेख महाराष्ट्र राज्यात व्दितीय. शिवशक्ती टाइम्स न्यूज प्रतिनिधी- युसूफ पठाण केंद्रीय गुन्हे अभिलेख केंद्र, नवी दिल्ली यांचेकडून सन 2020 मध्ये Best Practices in C.C.T.N.S. and I.C.J.S. प्रणालीमध्ये वैयक्तिक उल्लेखनीय कामगिरी करणा-या अधिकारी व कर्मचारी यांना …

Read More »

महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील असोसिएशनची विधानभवनात गृहमंत्र्यांसोबत बैठक संपन्न

पोलिस पाटीलांचे मानधन वाढीसह अनेक प्रश्न मार्गी लागणार शिवशक्ती टाइम्स न्यूज महाराष्ट्र राज्यातील पोलीस पाटील यांच्या प्रलंबित असलेल्या मागण्यांची पूर्तता करण्यासाठी गृहमंत्री अनिल देशमुख यांना पोलिस पाटील संघटनेचे राज्य अध्यक्ष महादेव पाटील नागरगोजे यांनी नागपूर येथे दि.१७/११/२०२० ला दिलेल्या निवेदनानुसार पोलिस पाटील यांच्या मागण्या संदर्भात चर्चा करण्यासाठी दि.०३/१२/२०२० ला राज्यांचे …

Read More »

करोनाचा कहर… इंदोर मधील ज्वेलरी शॉपमधील ३१ कर्मचारी करोना पॉझिटिव्ह

इंदोर मधील ज्वेलरी शॉपमधील ३१ कर्मचारी करोना पॉझिटिव्ह ; खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांचा शोध सुरू…… शिवशक्ती टाइम्स न्यूज – आनंद दाभाडे मध्य प्रदेशमधील इंदूर जिल्ह्याला करोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. असं असतानाच इंदूर शहरातील एका ज्वेलर्सच्या दुकानामधील तब्बल ३१ कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सणासुदीच्या कालावधीमध्ये या ज्वेलर्सच्या …

Read More »

शिकार केलेल्या काळविटाचं मटण खाणं पडलं महागात; काय आहे नेमकं प्रकरण?

सोलापूर (प्रतिनिधी-युसूफ पठाण ) : सोलापुरात काळविटाची शिकार करणाऱ्या शिकाऱ्याकडून मटण विकत घेणे दोघांना चांगलेच महागात पडलं आहे. आता वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणी दोघांना अटक करून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. वन अधिनियमानुसार शिकार करणे किंवा त्याचे मटण खरेदी करणे कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळे शिकाऱ्याकडून मटण घेणाऱ्यांना वनविभागाने अटक …

Read More »

राज्यातील 45 पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या (शिवशक्ती टाइम्स न्यूज )

पुणे : पोलिस दलातील बहुचर्चित बदल्यांचा आदेश जारी झाला असून नाशिकचे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील (कायदा व सुव्यवस्था) आणि मिलिंद भारंबे (गुन्हे) यांची मुंबईच्या सहआयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. विनयकुमार चौबे यांची अतिरिक्त पोलिस महासंचालक (लाचलुचपत प्रतिबंधक) येथे नियुक्ती झाली आहे. पुण्याचे पोलिस आयुक्त म्हणून के. व्यंकटेशम आणि ठाण्याचे पोलिय …

Read More »

7 महिण्याच्या चिमुरडीची आई व दोन भावंडांच्या कुटुंबासह कोरोनामुक्त

लहान शिशुसह मोठया प्रमाणात होणारी कोरोना मुक्ती मालेगाव महापालिका प्रशासनाचे यश – नितीन कापडणीस उपायुक्त (विकास) शिवशक्ती टाइम्स न्यूज मालेगाव मनपा (संपादक – जयेश रंगनाथ दाभाडे ): मालेगाव महापालिकेने मसगा महाविद्यालय येथे तयार केलेल्या डी.सी.सी.एच. सेंटर येथुन आज दि.30 जुन अवघ्या 7 महिण्याच्या प्रगती नामक चिमुरडीने आई व दोन लहान …

Read More »

जिल्ह्यात आजपर्यंत २ हजार ११९ कोरोना रुग्णांना डिस्चार्ज – कोरोना दि. २९ जून, २०२० :सकाळी ११ : ०० वाजता पॉझिटीव्ह अपडेट्स – शिवशक्ती टाइम्स न्यूज

जिल्ह्यात आजपर्यंत २ हजार ११९ कोरोना रुग्णांना डिस्चार्ज – सद्यस्थितीत १ हजार ५८६ रुग्णांवर उपचार सुरू  (शिवशक्ती टाइम्स न्यूज ) नाशिक, दि. २९ जून, २०२० (जिमाका वृत्तसेवा) :  उपसंपादक – आनंद दाभाडे  जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील २ हजार ११९ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत १ …

Read More »