Breaking News

महाराष्ट्र

पुण्यात महिला डॉक्टरच्या बाथरूम मध्ये एमडी डॉक्टरने बसविला स्पाय कॅमेरा

पोलिसांनी केले बडया एमडी डाॅक्टरला गजाआड, 👉तर वैदकीय क्षेत्रात उडाली मोठी खळबळ शिवशक्ती टाइम्स न्यूज प्रतिनिधी- युसूफ पठाण पुणे –भारती विद्यापीठ परिसरातील एका प्रशिक्षणार्थी डॉक्टर महिलेच्या रूममध्ये स्पाय कॅमेरा लावल्या प्रकरणी पोलिसांनी शहरातील एका बड्या एमडी डॉक्टरला अटक केली आहे.त्याने हे छुपे कॅमेरे लावल्याचे समोरे आल्याने वैद्यकीय क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली …

Read More »

कोविड सेंटरमध्ये महिलेचा विनयभंग ; ठाकरे सरकारकडून गंभीर दखल……..

कोविड सेंटरमध्ये महिलेचा विनयभंग ; ठाकरे सरकारकडून गंभीर दखल…….. शिवशक्ती टाइम्स न्यूज प्रतिनिधी – युसूफ पठाण कोविड सेंटरमध्ये डॉक्टरकडून महिला रुग्णावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना औरंगाबाद शहरात घडली. या घटनेचे विधानसभेत पडसाद उमटले. सभागृहात हा मुद्दा उपस्थित करण्यात आल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तर दिलं. विनयभंगाचा प्रयत्न होणं, …

Read More »

पोलिसांचे ‘ऑपरेशन ऑल ऑउट’…….

मुंबई पोलिसांचे ‘ऑपरेशन ऑल ऑउट’……. शिवशक्ती टाइम्स न्यूज’ प्रतिनिधी युसूफ पठाण शहरातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबई पोलिसांनी रात्री ‘ऑपरेशन ऑल ऑउट’ अभियान राबविले. या अभियानांतर्गत शहरातील २१७ ठिकाणी कारवाई (कोम्बिग) करून ३८ फरार आरोपींना अटक करण्यात आली. अमली पदार्थ कायद्यान्वये ८७ जणांवर कारवाई करण्यात आली, तर अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या …

Read More »

आता 1500 स्क्वेअर फुटांपर्यंत घर बांधण्यासाठी परवानगीची गरज नाही

प्रतिनिधी युसुफ पठाण शिवशक्ती टाइम्स न्यूज औरंगाबादः आता 1500 स्क्वेअर फुटांपर्यंत घर बांधण्यासाठी परवानगीची गरज नाही, अशी घोषणा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंनी केलीय. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज औरंगाबाद महापालिकेच्या अंतर्गत सुरू असलेल्या विकासकामांचा आढावा घेतला त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. नगरविकास विभागाच्या वतीने मोठा निर्णय घेतला …

Read More »

बेळगाव : एका ट्रॅक्टरला तब्बल 12 ट्रॉली लावल्या.6 जणांविरोधात गुन्हा

शिवशक्ती टाइम्स न्यूज प्रतिनिधी – राजेश सोनवणे बेळगाव ता. अथणी : सध्या ऊस हंगाम सर्वत्र सुरू असून ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टरही रस्त्यावर दिसत आहेत. मात्र बेळगाव जिल्ह्यामध्ये एका ट्रॅक्टरची चर्चा सुरू आहे. या ट्रॅक्टरला चक्क एका पाठोपाठ अशा तब्बल 12 ट्रॉल्या लावल्या. यामुळे ट्रॅक्टरचा मालक चांगलाच चर्चेत आला आहे. याचा …

Read More »

राज्यमंत्री बच्चू कडूंच्या नावे चिठ्ठी लिहुन शेतकऱ्याची आत्महत्या, पोलीस अन् व्यापाऱ्यांनी मारहाण केल्याचे नमुद

शिवशक्ती टाइम्स न्यूज  प्रतिनिधी युसूफ पठाण अमरावती : संत्र्याच्या व्यवहारात व्यापाऱ्याने केलेली फसवणूक व त्यापाठोपाठ पोलिसांनी केलेल्या मारहाणीची माहिती शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या नावे लिहून एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना मंगळवारी सकाळी ११ च्या सुमारास तालुक्यात उघड झाली. अशोक पांडुरंग भुयार (५५, रा. धनेगाव) असे मृत शेतकऱ्याचे …

Read More »

जमिनीच्या वादातून भूखंड व्यावसायिका गुड्ड तिवारीचा खून,

कमाल चौकात दिवसाढवळ्या थरार…… नागपूर : जमिनीच्या वादातून भूखंड व्यावसायिकाचा चाकूने भोसकून खून करण्यात आला. ही घटना कमाल चौक परिसरातील एका चायनिज रेस्टॉरेंटमध्ये  दुपारी ४ वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी पाचपावली पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तीन आरोपींना अटक केली. विवेक पांडुरंग गोडबोले (३५), रा. कपिलनगर मोहसीन ऊर्फ पिंटू किल्लेदार आणि …

Read More »

प्रसिद्ध अभिनेत्रीच्या आत्महत्येप्रकरणी पतीला अटक……..

दाक्षिणात्य अभिनेत्री चित्रा हिच्या आत्महत्येप्रकरणी तिच्या पतीला अटक शिवशक्ती टाइम्स न्यूज – प्रतिनिधी युसूफ पठाण दाक्षिणात्य अभिनेत्री चित्रा हिच्या आत्महत्येप्रकरणी तिच्या पतीला अटक करण्यात आली आहे. चित्राच्या आईने तिच्या पतीने आपल्या मुलीची मारहाण करुन हत्या केल्याचा आरोप केला होता. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शवविच्छेदन अहलावातून मृत्यू आत्महत्येमुळे झाल्याचं निष्पन्न झालं …

Read More »

महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील असोसिएशनची विधानभवनात गृहमंत्र्यांसोबत बैठक संपन्न

पोलिस पाटीलांचे मानधन वाढीसह अनेक प्रश्न मार्गी लागणार शिवशक्ती टाइम्स न्यूज महाराष्ट्र राज्यातील पोलीस पाटील यांच्या प्रलंबित असलेल्या मागण्यांची पूर्तता करण्यासाठी गृहमंत्री अनिल देशमुख यांना पोलिस पाटील संघटनेचे राज्य अध्यक्ष महादेव पाटील नागरगोजे यांनी नागपूर येथे दि.१७/११/२०२० ला दिलेल्या निवेदनानुसार पोलिस पाटील यांच्या मागण्या संदर्भात चर्चा करण्यासाठी दि.०३/१२/२०२० ला राज्यांचे …

Read More »

घरफोड्या करणारी ‘सी.एम.’ टोळी गजाआड ;१९ लाखांचा मुद्देमाल जप्त…….

शिवशक्ती टाइम्स न्यूज (प्रतिनिधी युसूफ पठाण ) पिंपरी-चिंचवड शहरात घरफोड्या करणाऱ्या ‘सी.एम.’ टोळीला गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून १९ लाख ६५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून यात ३८ तोळे सोन्याचे दागिने आणि १ किलो चांदीच्या दागिन्यांचा समावेश आहे. ज्या सोसायटीमध्ये सुरक्षारक्षक आणि सी.सी.टी.व्ही. नसेल, त्या …

Read More »