Breaking News

औरंगाबाद

कोविड सेंटरमध्ये महिलेचा विनयभंग ; ठाकरे सरकारकडून गंभीर दखल……..

कोविड सेंटरमध्ये महिलेचा विनयभंग ; ठाकरे सरकारकडून गंभीर दखल…….. शिवशक्ती टाइम्स न्यूज प्रतिनिधी – युसूफ पठाण कोविड सेंटरमध्ये डॉक्टरकडून महिला रुग्णावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना औरंगाबाद शहरात घडली. या घटनेचे विधानसभेत पडसाद उमटले. सभागृहात हा मुद्दा उपस्थित करण्यात आल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तर दिलं. विनयभंगाचा प्रयत्न होणं, …

Read More »

आता 1500 स्क्वेअर फुटांपर्यंत घर बांधण्यासाठी परवानगीची गरज नाही

प्रतिनिधी युसुफ पठाण शिवशक्ती टाइम्स न्यूज औरंगाबादः आता 1500 स्क्वेअर फुटांपर्यंत घर बांधण्यासाठी परवानगीची गरज नाही, अशी घोषणा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंनी केलीय. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज औरंगाबाद महापालिकेच्या अंतर्गत सुरू असलेल्या विकासकामांचा आढावा घेतला त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. नगरविकास विभागाच्या वतीने मोठा निर्णय घेतला …

Read More »

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ निवडणूक 2020 – दहा उमेदवारांनी घेतले अर्ज मागे

प्रतिनिधी -युसूफ पठाण शिवशक्ती टाइम्स न्यूज   औरंगाबाद ,दि.17 (विमाका):- 05-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूक 2020 करिता आज दि.17 नोव्हेंबर 2020 रोजी दुपारी 03.00 वाजेपर्यंत एकूण 45 वैध ठरलेल्या अर्जांपैकी 10 उमेदवारांनी त्यांचे अर्ज मागे घेतले आहे. अर्ज मागे घेतलेल्या उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे आहे. 1) अक्षय नवनाथराव खेडकर, औरंगाबाद …

Read More »

जिल्ह्यातील पिकांचे तातडीने पंचनामे करावीत – कृषी मंत्री दादाजी भुसे

• महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेचा तातडीने लाभ द्यावा • रानभाज्या विक्री व्यवस्था सातत्याने सुरु ठेवावी प्रतिनिधी – यूसुफ पठाण शिवशक्ती टाइम्स न्यूज औरंगाबाद दि. 26 (जिमाका): औरंगाबाद जिल्ह्यातील ज्या ज्या ठिकाणी अतिवृष्टीमूळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसाने झाले आहे. त्या सर्व ठिकाणी तातडीने पिकांचे पंचनामे करण्याचे निर्देश कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी …

Read More »

पीक विम्याबाबत विमा कंपनीला देखील कळवा : दादाजी भुसे

प्रतिनिधी – यूसुफ पठाण शिवशक्ती टाइम्स न्यूज औरंगाबाद, दिनांक 26 (जिमाका) : मागील काही दिवसांत झालेल्या पावसाने पिकांचे नुकसान झाले. या नुकसानीचे पंचनामे आठवडाभरात करा, असे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी आज दिले. तसेच या पावसामुळे झालेल्या विमा उतरवलेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी पिकांचा विमा मिळवण्यासाठी संबंधित कंपनीला लेखी …

Read More »

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे त्वरीत पंचनामे करा – पालकमंत्री सुभाष देसाई

स्व.बाळासाहेब ठाकरे स्मारक आणि पाणी पुरवठा योजनेची कामे सुरू करा शिवशक्ती टाइम्स न्यूज  –  प्रतिनिधी – युसूफ पठाण औरंगाबाद, दि.16, (जिमाका) :- जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे सर्वेक्षण करुन त्वरीत पंचनामे करण्याचे निर्देश पालकमंत्री तथा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी संबंधितांना आज येथे दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्ह्यातील विविध …

Read More »

बुधवारपर्यंत पिक कर्ज वाटप करावे अन्यथा बँक समोर उपोषण शेख सलीम

प्रतिनिधी – युसूफ पठाण (शिवशक्ती टाइम्स न्यूज )  – सिल्लोड तालुक्यातील शिवना येथील एसबीआयच्या शाखेत नवीन शाखा अधिकारी रुजु होऊन दहा दिवस उलटले परंतु हातात कोणतेच अधिकार नसल्याने पीक कर्ज मुद्रा लोन सह अनेक अडचणीचा सामना ग्राहकांना करावा लागत आहे याबाबत पंचायत समिती सदस्य शेख सलीम यांनी बँकेत धडक देत …

Read More »

मयताच्या टाळुवरचे लोनी खान्याचे काम खूप भयानक परीस्थिती आहे औरंगाबाद शहराची

बेवारस पेशंटचा अंत्यविधीसाठी माणुसकी समुहाला मोजावे लागले १७०५रू प्रतिनिधी -युसूफ पठाण – दौलताबाद पोलीस स्टेशन हद्दीमध्ये राजेश मंगेशराव रामराजेकर दौलताबाद येथे काही ठिकाणी चाळीस वर्षापासून काम करत होता परंतु त्याची प्रकृती गंभीर झाल्याने सामाजिक कार्यकर्ते विलास ठिल्लारे यांनी माणुसकी समूहाचे सुमित पंडित यांना फोन करून त्या आजारी पेशंट ची माहिती …

Read More »

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केली बिल्डा येथील ई-पीक प्रकल्प पाहणी

औरंगाबाद दि 13( प्रतिनिधी -युसूफ पठाण )  –    जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी बिल्डा येथील रामदास मूळे यांच्या शेतात जाऊन ई – पीक प्रकल्प पाहणी केली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संदीप जाधवर, उपविभागीय अधीकारी स्वप्नील मोरे, उपविभागीय कृषी अधीकारी पी. आर . जाधव , जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तुकाराम मोटे,जिल्हा तालुका …

Read More »

त्या बेवारस अपघातग्रस्त पेशंट ला शीवुर पोलीसांच्या व माणुसकी समुहाच्या प्रयत्नाने मीळाला नीवारा (शिवशक्ती टाइम्स न्यूज)

शिवशक्ती टाइम्स न्यूज – प्रतिनिधी – युसूफ पठाण –  शिऊर पोलीस ठाणे हद्दीत दि.१७ जुलै रोजी रात्री ११वाजेच्या सुमारास गारज ते बाभूळगाव रोडवरील अपघातात एक अनोळखी बेवारस व्यक्ती आढळून आली होता,त्यामध्ये त्या अपघात खुप जास्त मार लागलेला होता हि बाब पत्रकार दादासाहेब तुपे यांच्या लक्षात आली त्यानी सदरील घटनेबाबतची माहिती …

Read More »