Breaking News

खान्देश

वाघडू येथील आदिवासी भिल्ल वस्तीवरचा ५० वर्षानंतर आमदार मंगेश चव्हाण यांच्यामुळे मिटला अंधार…

शिवशक्ती टाइम्स न्यूज चाळीसगाव – तालुक्यातील वाघडू येथून जवळच असलेली आदिवासी भिल्ल वस्तीत 15/20 कुटुंब गेल्या ५० वर्षांपासून राहतात. मात्र जशी वस्ती झाली तसे त्यांच्या नशिबी अंधारच होते. त्यांना आजही वाटत होते की ते आजही पारतंत्र्यात आहेत की काय?? पण बाब वाघडू येथील कार्यकर्त्यांनी तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण यांच्या लक्षात …

Read More »

पत्रकार पांडूरंग रायकर यांच्या परिवारास तात्काळ ५० लाख रूपयांची मदत द्यावी

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, नंदुरबार जिल्ह्याच्या वतीने मागणी प्रतिनिधी – युसूफ पठाण  (शिवशक्ती टाइम्स न्यूज ) नंदुरबार : पुणे येथील टीव्ही ९ चे पत्रकार पांडुरंग रायकर यांना कोरोनाची लागण झाली असताना कुचकामी आरोग्य यंत्रणेमुळे योग्यवेळी योग्य उपचार न मिळाल्याने त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला असून शासनाने अद्यापही आर्थिक मदत …

Read More »

दुर्गम भागात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विशेष दक्षता घ्या :विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) दि. 15:   कोरोना प्रतिबंधात्मक शिवशक्ती टाइम्स न्यूज उपायाच्या संदर्भात प्रशासनाने आतापर्यंत चांगली कामगिरी केली असून यापुढील काळात जिल्ह्याच्या दुर्गम आणि डोंगराळ भागात कोरोनाचा प्रसार होणार नाही यासाठी विशेष दक्षता घेण्यात यावी, असे प्रतिपादन नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत …

Read More »

महात्मा फुले सावित्रीबाई फुलेंच्या पुतळा जागेची खासदार उन्मेश दादा पाटील यांनी केली पाहणी

साडे बारा कोटी खर्चाच्या ग्रामीण रुग्णालय व अडीच कोटींच्या खर्चातून साकारणारे ट्रामा केयर सेंटर च्या प्रांगणात महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचे लवकरच होणार अनावरण खासदार उमेश दादा पाटील यांच्या प्रयत्नातून साकारला जाणार पुतळा चाळीसगाव – (शिवशक्ती टाइम्स) युसुफ पठाण  शासकीय दूध डेअरीच्या भव्यदिव्य परिसरात ट्रामा केअर सेंटर व …

Read More »

जामनेरच्या इंदिराबाई ललवाणी हायस्कूलची उज्वल यशाची परंपरा कायम .शाळेचा ९७.७९ टक्के निकाल ! गायत्री पाटील ९६ टक्के गुण मिळवून प्रथम!!

गायत्री पाटील ९६ टक्के गुण मिळवून प्रथम!! जामनेर / (शिवशक्ती टाइम्स न्यूज प्रतिनिधी – युसूफ पठाण) – मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या १० वी बोर्डाच्या परीक्षेत जामनेर येथील इंदिराबाई ललवाणी हायस्कूलने गुणवत्तेची उज्वल परंपरा कायम ठेवत एकुण ९७.७९ टक्के गुणांनी आघाडी घेतली.यावर्षी पण मुलींनीच बाजी मारली असुन पहिला क्रमांकाने उर्तीण …

Read More »

माजी मंत्री आ . गिरीष महाजन यांच्या हस्ते जामनेर उपजिल्हा रुग्णालय येथे प्रथम कोवीड सेंटरचे उदघाटन .

सुप्रीम कंपनीच्या सीएसआर मधून ऑक्सिजन पाईपलाईन जामनेर— शिवशक्ती टाइम्स न्यूज प्रतिनिधी – युसूफ पठाण   राज्यात कोरोना संसर्गाच्या महामारीने जळगांव जिल्ह्यासह तालुक्यात तसेच शहरात कोरोना प्रादुर्भाव काही केल्या कमी होत नाहीं . तशात रुग्णांना जळगांव येथे उपचारासाठी हलवावे लागत असल्याने होणारी बाधीत रुग्णांची होत असलेली हाल अपेष्टा लक्षात घेता जामनेर शहरातील …

Read More »

चाळीसगाव तालुक्यासह गिरणा खोऱ्यात जलक्रांती पूर्ण होत असल्याचा आनंद — खासदार उन्मेश दादा पाटील (शिवशक्ती टाइम्स न्यूज)

५२६ कोटींचा वरखेडे लोंढे बँरेज महाकाय प्रकल्पाकरिता मदत करणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री गिरिशभाऊ महाजन यांचे मानले जाहीर आभार. खासदार उन्मेश दादा यांचा धरण साईट वरील हृदय संवाद हजारो शेतकरी,नागरिकांनी अनुभवला गिरणा परिसरातील सोशल मीडियावर खासदारांचे जोरदार अभिनंदन : अनेक अडथळे पार करून वरखेडे …

Read More »

आत्मनिर्भर निधीतून आपल्या व्यवसायाला उभारी द्या — खासदार उन्मेश दादा पाटील यांचे आवाहन

खासदार उन्मेश दादा पाटील यांच्या पुढाकारातून पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेच्या जनजागृतीसाठी जिल्हा अभियानाचा शुभारंभ —————— चाळीसगाव ।  शिवशक्ती टाइम्स न्युज (युसूफ पठाण) या कोरोना महामारीमुळे पथविक्रेत्यांच्या उपजीविकेवर विपरीत परिणाम झाला असून याची जाणीव केंद्र सरकारला आहे. गेल्या लॉकडाऊनमध्ये पथविक्रेत्यांना आपला व्यवसाय बंद ठेवावा लागला होता. त्यामुळे त्यांच्याजवळ खेळते भांडवल …

Read More »

धुळे शहरातील महाकाली मंदिराजवळ एका 35 वर्षीय इसमाचा दगडाने ठेचून खून

शिवशक्ती टाइम्स न्यूज धुळे – (प्रतिनिधी-युसूफ पठाण ) शहरातील महाकाली मंदिराजवळ एका 35 वर्षीय इसमाचा अज्ञातांनी दगडाने ठेचून खून केल्याची धक्कादायक घटना सकाळी उघडकीस आली आहे, मॉर्निंग वॉक साठी जाणाऱ्या नागरिकांच्या ही घटना लक्षात आली. यानंतर पोलिसांना माहिती मिळताच डीवायएसपी सचिन हिरे हे अधिकारी आणि कर्मचाऱ्यासह घटनास्थळी दाखल झाले होते. …

Read More »