Breaking News

जळगाव

वाघडू येथील आदिवासी भिल्ल वस्तीवरचा ५० वर्षानंतर आमदार मंगेश चव्हाण यांच्यामुळे मिटला अंधार…

शिवशक्ती टाइम्स न्यूज चाळीसगाव – तालुक्यातील वाघडू येथून जवळच असलेली आदिवासी भिल्ल वस्तीत 15/20 कुटुंब गेल्या ५० वर्षांपासून राहतात. मात्र जशी वस्ती झाली तसे त्यांच्या नशिबी अंधारच होते. त्यांना आजही वाटत होते की ते आजही पारतंत्र्यात आहेत की काय?? पण बाब वाघडू येथील कार्यकर्त्यांनी तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण यांच्या लक्षात …

Read More »

महात्मा फुले सावित्रीबाई फुलेंच्या पुतळा जागेची खासदार उन्मेश दादा पाटील यांनी केली पाहणी

साडे बारा कोटी खर्चाच्या ग्रामीण रुग्णालय व अडीच कोटींच्या खर्चातून साकारणारे ट्रामा केयर सेंटर च्या प्रांगणात महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचे लवकरच होणार अनावरण खासदार उमेश दादा पाटील यांच्या प्रयत्नातून साकारला जाणार पुतळा चाळीसगाव – (शिवशक्ती टाइम्स) युसुफ पठाण  शासकीय दूध डेअरीच्या भव्यदिव्य परिसरात ट्रामा केअर सेंटर व …

Read More »

चाळीसगाव तालुक्यासह गिरणा खोऱ्यात जलक्रांती पूर्ण होत असल्याचा आनंद — खासदार उन्मेश दादा पाटील (शिवशक्ती टाइम्स न्यूज)

५२६ कोटींचा वरखेडे लोंढे बँरेज महाकाय प्रकल्पाकरिता मदत करणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री गिरिशभाऊ महाजन यांचे मानले जाहीर आभार. खासदार उन्मेश दादा यांचा धरण साईट वरील हृदय संवाद हजारो शेतकरी,नागरिकांनी अनुभवला गिरणा परिसरातील सोशल मीडियावर खासदारांचे जोरदार अभिनंदन : अनेक अडथळे पार करून वरखेडे …

Read More »

आत्मनिर्भर निधीतून आपल्या व्यवसायाला उभारी द्या — खासदार उन्मेश दादा पाटील यांचे आवाहन

खासदार उन्मेश दादा पाटील यांच्या पुढाकारातून पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेच्या जनजागृतीसाठी जिल्हा अभियानाचा शुभारंभ —————— चाळीसगाव ।  शिवशक्ती टाइम्स न्युज (युसूफ पठाण) या कोरोना महामारीमुळे पथविक्रेत्यांच्या उपजीविकेवर विपरीत परिणाम झाला असून याची जाणीव केंद्र सरकारला आहे. गेल्या लॉकडाऊनमध्ये पथविक्रेत्यांना आपला व्यवसाय बंद ठेवावा लागला होता. त्यामुळे त्यांच्याजवळ खेळते भांडवल …

Read More »

चाळीसगाव वृक्षांचा ‘वाढदिवस’ साजरा करत समाजापुढे “झाडे लावा,झाडे जगवा” चा संदेश ; युनिटी क्लब व शिवाजी नगर मित्र मंडळाचा उपक्रम

शिवशक्ती टाइम्स न्यूज चाळीसगाव (शिवशक्ती टाइम्स न्यूज – अमोल इंगळे )- ‘निर्धार हरितक्रांतीचा, वसा वृक्ष संवर्धनाचा’ या मोहीमेंतर्गत शहरातील युनिटी क्लब व शिवाजी नगर मित्र मंडळाच्या वतीने मागील वर्षी हिरापूर रोड स्थित छत्रपती शिवाजी नगर परीसरात वृक्षारोपण करण्यात आले होते. वृक्ष लावण्यासोबत त्याच्या संवर्धनावरही लक्ष केंद्रित केले गेले होते. यासोबतच …

Read More »

चाळीसगाव नगरपालिकेचे अनागोंदी कामकाज ; वाढत्या समस्याबाबत शहर विकास आघाडी आक्रमक

जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन-रामचंद्र जाधव चाळीसगाव  – शिवशक्ती टाइम्स न्यूज (आनंद दाभाडे )- चाळीसगाव नगगरपालिकेचे अनागोंदी कामकाज आणि शहरातील वाढत्या समस्यांबाबत लोकनेते अनिलदादा देशमुख शहर विकास आघाडीच्या सदस्यांनी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची भेट घेत समस्यांचा पाढा वाचला. यावेळी नगरसेवकांच्या वतीने जिल्हाधिका-यांना निवेदन देण्यात आले याप्रसंगी नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष शाम …

Read More »

निधन वार्ता – कै.दत्ताञय किसन खरटमल

चाळीसगांव – (प्रतिनिधी ) – कै.दत्ताञय किसन खरटमल राहणार चाळीसगांव वय – ५३ यांचे आज दि.२१/०६/२०२० वार रविवार रोजी सकाळी ठिक – ५.०० वाजता ह्रदय विकाराचे झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांची अत्यंयाञा आज दि. २१/०६/२०२० रोजी सायंकाळी – ठिक ०७.०० वाजता राहते घरूण निघणार आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो. …

Read More »