Breaking News

पुणे

पुण्यात महिला डॉक्टरच्या बाथरूम मध्ये एमडी डॉक्टरने बसविला स्पाय कॅमेरा

पोलिसांनी केले बडया एमडी डाॅक्टरला गजाआड, 👉तर वैदकीय क्षेत्रात उडाली मोठी खळबळ शिवशक्ती टाइम्स न्यूज प्रतिनिधी- युसूफ पठाण पुणे –भारती विद्यापीठ परिसरातील एका प्रशिक्षणार्थी डॉक्टर महिलेच्या रूममध्ये स्पाय कॅमेरा लावल्या प्रकरणी पोलिसांनी शहरातील एका बड्या एमडी डॉक्टरला अटक केली आहे.त्याने हे छुपे कॅमेरे लावल्याचे समोरे आल्याने वैद्यकीय क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली …

Read More »

घरफोड्या करणारी ‘सी.एम.’ टोळी गजाआड ;१९ लाखांचा मुद्देमाल जप्त…….

शिवशक्ती टाइम्स न्यूज (प्रतिनिधी युसूफ पठाण ) पिंपरी-चिंचवड शहरात घरफोड्या करणाऱ्या ‘सी.एम.’ टोळीला गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून १९ लाख ६५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून यात ३८ तोळे सोन्याचे दागिने आणि १ किलो चांदीच्या दागिन्यांचा समावेश आहे. ज्या सोसायटीमध्ये सुरक्षारक्षक आणि सी.सी.टी.व्ही. नसेल, त्या …

Read More »

करोनाच्या संकटातही लोणावळा, खंडाळा परिसरात पर्यटकांची गर्दी…..

प्रतिनिधी – युसूफ पठाण शिवशक्ती टाइम्स न्यूज दिवाळीच्या सुट्टीनंतर लोणावळा, खंडाळा परिसरात पर्यटकांची गर्दी वाढत आहे. करोना संसर्ग आणि रुग्णांची संख्या पुन्हा वाढत असताना पर्यटनस्थळे गजबजली आहेत. रविवारी मोठय़ा संख्येने पर्यटक लोणावळ्यात दाखल झाल्याने मुंबई-पुणे द्रुतगती मार्गासह राष्ट्रीय महामार्गावर वाहनांची कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले. दिवाळीची सांगता झाल्यानंतर पुणे-मुंबईतील पर्यटक शनिवार, …

Read More »

रात्र पाळीत ड्यूटीवर कर्तव्यावर असणार्या महिला पोलिस कर्मचाऱ्याचा विनयभंग करणारा, ताे पाेलीस शिपाई बडतर्फ…..

पुणे – शिवाजीनगर पोलिस मुख्यालयात रात्रपाळीच्या ड्यूटीवर असणाऱ्या महिला पोलिस कर्मचाऱ्याचा विनयभंग करून बंदुकीतून स्वतःवर गोळी झाडत आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याला बडतर्फ करण्यात आले आहे. अप्पर पोलिस आयुक्त डॉ. जालिंदर सुपेकर यांनी याबाबतचा आदेश दिला आहे. ही घटना 20 ऑक्‍टोबरला घडली होती. मयूर ज्ञानेश्वर सस्ते असे बडतर्फ केलेल्या पोलिस …

Read More »

मटण बनवण्यास उशीर होईल सांगितल्याने पती संतापला, मारहाणीत पत्नीचे दातच पाडले……..

मटण बनवण्यास उशीर होईल सांगितल्याने पती संतापला, ⭕मारहाणीत पत्नीचे दातच पाडले…….. शिवशक्ती टाइम्स न्यूज – प्रतिनिधी युसूफ पठाण घरात अनेकदा बायको आणि नवऱ्यात छोट्या छोट्या कारणांवरुन भांडण होत असतं. परंतु पुण्यात पत्नीने मटण बनवण्यासाठी दीड तास लागेल असं सांगितल्यामुळे संतापलेल्या पतीने पत्नीला मारहाण करत तिचे दात पाडल्याची धक्कादायक घटना घडली …

Read More »

सांगली खून प्रकरण गुन्हे शाखा युनिट चार पिंपरी-चिंचवड कडून मुख्य आरोपीस 24 तासाच्या आत अटक व गुन्हा उघड

पिंपरी-चिंचवड-  प्रतिनिधी – युसूफ पठाण  याबाबत सविस्तर माहिती अशी की दिनांक 13 सप्टेंबर 2020 रोजी सांगवी पोलिस ठाणे हद्दीत औंध हॉस्पिटल कॅम्पसच्या आवारात आरोपी नामे आयाज शेख रा. शिवाजीनगर याने त्याच्या पत्नीचे  सौरभ व्यंकट जाधव याच्याशी लग्नापूर्वी असलेले प्रेम संबंधाचा राग मनात धरून त्याचा साथीदार नामे सोन्या बाराथे रा. दापोडी …

Read More »

 पुणेकरांना दिलासा…! पुणे जिल्ह्यातील मार्गावर सुरू होणार….! एसटीची सेवा – शिवशक्ती टाइम्स न्यूज

🛑 पुणेकरांना दिलासा…! पुणे जिल्ह्यातील मार्गावर सुरू होणार….! एसटीची सेवा 🛑 ✍️ पुणे 🙁  ब्युरो चीफ शिवशक्ती टाइम्स न्यूज ) पुणे :⭕ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य परिवहन महामंडळाकडून पुणे जिल्ह्याअंतर्गत ४० मार्गांवर बससेवा सुरु करण्यात आली आहे. या सेवेला नुकतीच सुरुवात झाली आहे. नेहमीच्याच दरात ही एसटीची सेवा सुरु करण्यात आली आहे. या प्रवासासाठी कुठल्याही ई-पासची …

Read More »

डेटिंग साइटवर लग्नाचं आमिष; तरुणीला ९३ हजारांचा गंडा -शिवशक्ती टाइम्स न्यूज

डेटिंग साइटवर लग्नाचं आमिष; तरुणीला ९३ हजारांचा गंडा पुणे १९ जून :⭕ डेटिंग साइटवर ओळख झालेल्या तरुणाने उंड्री परिसरातील एका तरुणीची लग्नाच्या आमिषाने ९३ हजारांची ऑनलाइन फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत तरुणीने कोंढवा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही …

Read More »