Breaking News

मुंबई

दहावीच्या परीक्षा रद्द, आता निकाल कधी? जाणून घ्या सविस्तर

👉👉दहावीचा निकाल लवकरच वेबसाईटवर जाहीर होणार शिवशक्ती टाइम्स न्यूज प्रतिनिधी -युसूफ पठाण मुंबई – राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य सरकारने दहावी बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर विद्यार्थ्यांचं मुल्यमापन कसं करणार? तसेच कशाप्रकारे गुण देण्यात येणार यासंदर्भात अनेक चर्चा रंगल्या होत्या. त्याच दरम्यान आता दहावीच्या निकाला …

Read More »

सर्व पत्रकारांचे तातडीने लसीकरण करा : ना. गुलाबराव पाटील यांची मागणी

सर्व पत्रकारांचे तातडीने लसीकरण करा : ना. गुलाबराव पाटील यांची मागणी शिवशक्ती टाइम्स न्यूज – प्रतिनिधी – युसूफ पठाण मुंबई दि. १२ (प्रतिनिधी) : कोविडच्या प्रतिकारामध्ये मोलाची भूमिका पार पाडणार्‍या राज्यातील प्रिंट व इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या पत्रकारांचे तातडीने लसीकरण करण्यात यावे अशी मागणी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्री …

Read More »

स्वत:चा सख्खा भाऊ १२ वर्षे राज्याचा गृहमंत्री असतानाही…;

आर. आर. पाटलांच्या भावाचं अजित पवारांकडून कौतुक…. सहाय्यक पोलीस आयुक्त राजाराम पाटील यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सत्कार शिवशक्ती टाइम्स न्यूज : पत्रकार युसूफ पठाण मुख्य संपादक – जयेश दाभाडे (सोनार ) दिवंगत आर. आर. पाटील हे १२ वर्ष गृहमंत्री होते. त्यांचे सख्खे बंधू सहाय्यक पोलीस आयुक्त राजाराम पाटील …

Read More »

वाईफ स्वॅपिंगसाठी नवरा करत होता जबरदस्ती, अखेर महिलेने उचलले हे पाऊल…..

शिवशक्ती टाइम्स न्यूज – प्रतिनिधी युसूफ पठाण अहमदाबादच्या एस.जी. हायवेवरील वाय.एम.सी.ए. क्लब जवळच्या पॉश वसाहतीत राहणाऱ्या एका महिलेने नवऱ्यावर आणि सासू-सासऱ्यांवर शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप केला आहे. महिलेने नवऱ्यावर फसवणुकीचा तसेच वाईफ स्वॅपिंगचा गंभीर आरोप केला आहे. नवरा वाईफ स्वॅपिंगसाठी जबरदस्ती करत होता, अखेर या महिलेने पोलिसात  तक्रार …

Read More »

अल्पवयीन मुलाच्या लैंगिक शोषणप्रकरणी महिला अटकेत……

अल्पवयीन मुलाच्या लैंगिक शोषणप्रकरणी महिला अटकेत…… मुंबई : अल्पवयीन मुलाचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी गोरेगाव पोलिसांनी २४ वर्षीय महिलेला अटक केली. पीडित मुलाच्या आईने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी ही कारवाई केली. आरोपी महिला ओशिवरा परिसरात एका शॉपिंग सेंटरमध्ये कामाला असून तिला तीन वर्षांंचे मुल आहे. तर पीडित मुलगा १६ वर्षांंचा आहे. ती …

Read More »

बनावट कागदपत्रांद्वारे मलजल विल्हेवाटीचे काम कंत्राटदाराच्या पदरात……

शिवशक्ती टाइम्स न्यूज (प्रतिनिधी युसूफ पठाण) बनावट कागदपत्रांद्वारे मलजल विल्हेवाटीचे काम कंत्राटदाराच्या पदरात…… मुंबई : मुंबई महापालिकेच्या दादर येथील सिल्ट यार्डमध्ये मलजलाची विल्हेवाट लावण्याचे काम पदरात पाडून घेण्यासाठी अनुभवाबाबतची बनावट कागदपत्रे सादर केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला असून हे काम मिळविण्यासाठी आपल्या नावाची खोटी कागदपत्रे पालिकेला सादर केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हा …

Read More »

लागबागमध्ये सिलेंडरचा स्फोट, 16 जण होरपळले

शिवशक्ती टाइम्स न्यूज (प्रतिनिधी युसूफ पठाण) मुंबई : मुंबईतील लालबाग परिसरात एका इमारतीत गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या स्फोटात 16 जण जखमी झाले असून जखमींना तातडीने केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. लालबाग इथे गणेश गल्ली परिसरातील साराभाई इमारतीत आज सकाळी 7.50 च्या सुमारास ही घटना घडली. …

Read More »

महिलेचं आठ महिन्यांपासून आईच्या मृतदेहासोबत वास्तव्य, धक्कादायक प्रकाराने पोलीसही चक्रावले…..

प्रतिनिधी – युसूफ पठाण शिवशक्ती टाइम्स न्यूज मुंबई पोलिसांना वांद्रे येथील घरात ८३ वर्षीय महिलेचा मृतदेह सापडला आहे. धक्कादायक बाब म्हणजे मार्च महिन्यातच महिलेचा मृत्यू झाला आहे. मात्र यानंतरही महिलेच्या ५३ वर्षीय मुलीने याबाबत कोणालाही माहिती दिली नाही. मुलगी गेल्या आठ महिन्यांपासून आईच्या मृतदेहासोबतच राहत होती अशी माहिती पोलिसांनी दिली …

Read More »

कोकेन तस्करांचे भारतीय साथीदार गजाआड, डी.आर.आय.ची मुंबई, नवी मुंबई, उदयपूर येथे तीन दिवस कारवाई….

प्रतिनिधी – युसूफ पठाण शिवशक्ती टाइम्स न्यूज   मुंबई : महसूल गुप्तचर संचलनालयाने (डी.आर.आय.) तीन दिवसांत मुंबई, नवी मुंबई आणि उदयपूर येथे कारवाई करून कोकेन तस्करांच्या आंतरराष्ट्रीय टोळीचे भारतीय हस्तक गजांआड केले. यात मुंबईतील दोन महिलांचा समावेश असून नवीमुंबई येथून दोन आफ्रिकन तरुणांना अटक करण्यात आली. या कारवाईत अर्धा किलो …

Read More »

बनावट मद्याविरोधातील कारवाईला धार…..

प्रतिनिधी – युसूफ पठाण शिवशक्ती टाइम्स न्यूज मुंबई : बनावट ताडी बनविणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्यानंतर आता अन्न व औषध प्रशासनाने बनावट मद्याबाबतच्या तक्रारींवरही कारवाई करण्याचे ठरविले आहे. बनावट ताडीविरोधात अन्न व औषध प्रशासनाने पहिल्यांदाच कारवाई केली आहे. मात्र आरोग्याशी निगडीत असलेल्या कुठल्याही बनावट पेय वा वस्तूविरुद्ध कारवाई करण्याची मुभा कायद्यातच असल्यामुळे …

Read More »