Breaking News

राजकारण

संजय राऊतांवर शिवसेनेचा ठाम विश्वास; पुन्हा मुख्य प्रवक्ते पदी वर्णी

राज्यसभा खासदार व सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्यावर शिवसेनेनं पुन्हा एकदा पक्षाच्या मुख्य प्रवक्तेपदाची जबाबदारी सोपवली आहे. (प्रतिनिधी – युसूफ पठाण शिवशक्ती टाइम्स न्यूज ) शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर शिवसेनेनं पुन्हा एकदा ठाम विश्वास दाखवला आहे. संजय राऊत यांची पुन्हा एकदा पक्षाच्या मुख्य प्रवक्तेपदी नियुक्ती केली आहे. त्यामुळं …

Read More »

राज्यात कोरोनाची समस्या भीषण; सर्वजण एकत्रितपणे सामना करू

भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांचे मुख्यमंत्र्यांना आवाहन    महाराष्ट्रात गेल्या सहा महिन्यापासून सुरू असलेली कोरोना महामारीची समस्या कमी होताना दिसत नाही उलट परिस्थिती दिवसेंदिवस भीषण होत चालली आहे. राजकारण पूर्णपणे बाजूला ठेवून सर्व राजकीय पक्ष आणि प्रमुख सामाजिक संस्थांनी एकत्रितपणे या संकटाचा सामना करू या, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष …

Read More »

प्रभाग क्र. ९ छत्रपती शिवाजी महाराजवाडी येथे पथदिवे पोल उभारणी कामाचे शुभारंभ-दिनेशभाऊ साबणे (शिवशक्ती टाईम्स न्यूज, संपादक – जयेश सोनार-दाभाडे )

प्रभाग क्र. ९ छत्रपती शिवाजी महाराजवाडी येथे पथदिवे पोल उभारणी कामाचे शुभारंभ मालेगाव – शिवशक्ती टाईम्स न्यूज (संपादक – जयेश सोनार-दाभाडे ) – नगरसेवक मा.सुनीलआबा_गायकवाड व नगरसेविका श्रीमती तुळसाबाई संभाजी साबणे यांच्या वतीने तसेच अप्पा साबणे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्र. ९ छत्रपती शिवाजी महाराजवाडी येथे पथदिवे पोल उभारणी कामाचे शुभारंभ …

Read More »