Breaking News

राष्ट्रीय

साठवली होती आयुष्यभराची कमाई; पण वाळवी लागल्याने लाखो रुपयांचं झालं असं काही .

शिवशक्ती टाइम्स न्यूज प्रतिनिधी – युसूफ पठाण आंध्र प्रदेशात एका व्यवसायिकाला कष्टाने जमवलेला पैसा गमवावा लागला आहे. कृष्णा जिल्ह्यात हा प्रकार घडला आहे. व्यवसायिकाने आपला सगळा पैसा बँकेत न ठेवता एका ट्रंकमध्ये ठेवला होता. पण पैसा बँकेतच ठेवला असता तर जास्त बरं झालं असतं असं म्हणण्याची वेळ या व्यवसायिकावर आली …

Read More »

पार्टीमध्ये दारु संपल्याने हॅण्ड सॅनिटायझर प्यायल्याने सात जणांचा मृत्यू ; दोघे कोमात…..

प्रतिनिधी – युसूफ पठाण शिवशक्ती टाइम्स न्यूज रशियामधील एका गावामध्ये आयोजित करण्यात आलेल्या पार्टीदरम्यान दारु संपल्यामुळे लोकांनी हॅण्ड सॅनिटायझर प्यायलं. मात्र त्यानंतर घडलेला प्रकार आणखीन भयंकर होता. सॅनिटायझर प्यायल्याने त्रास होऊ लागल्याने पार्टीला उपस्थित असलेल्या नऊ जणांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यापैकी सात जणांचा मृत्यू झाला तर दोन जण …

Read More »

५० फूट खोल विहीरीत पडला हत्ती

१४ तासांच्या प्रयत्नानंतर सुखरुप सुटका…. शिवशक्ती टाइम्स न्यूज तामिळनाडूच्या धर्मपुरी भागात ५० फूट खोल विहीत पडलेल्या हत्तीची यशस्वीरित्या सुटका करण्यात आली आहे. गुरुवारी पंचमपल्ली भागातील येलुगुंडर गावात अंदाजे ८ वर्षाचा हत्ती विहीरत पडला. गावकऱ्यांनी कोरड्या विहीरीत हत्तीला पडलेलं पाहिल्यानंतर त्यांनी तात्काळ वनखात्याच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली. विहीरीबाहेर गावकऱ्यांची गर्दी पाहून हत्ती …

Read More »

न्यूझीलंडमध्येही रंगणार आंतरराष्ट्रीय क्रिकेट, मालिका खेळवण्यास सरकारची परवानगी….

न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाला स्थानिक सरकारने आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिकांचं आयोजन करण्याची परवानगी दिली आहे. यामुळे न्यूझीलंडचा संघ आता घरच्या मैदानावर पाकिस्तान आणि वेस्ट इंडिजविरुद्ध मालिका खेळणार आहे. सी.ई.ओ. डेव्हिड व्हाईट यांनी ही माहिती दिली. गेल्या काही महिन्यांपासून इंग्लंड क्रिकेट बोर्डाप्रमाणे न्यूझीलंड क्रिकेट बोर्डही सरकारी परवानगी मिळाल्यानंतर न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने पाकिस्तान आणि …

Read More »

वंदेभारत अभियानांतर्गत 82 विमानांनी 13 हजार 456 प्रवासी मुंबईत दाखल

आणखी 76 विमानांनी येणार प्रवासी मुंबई, दि.17 : वंदेभारत अभियानांतर्गत 82 विमानातुन तब्बल 13 हजार 456 प्रवासी मुंबईत दाखल झाले असून ते विविध देशातून मुंबईत आले आहेत. 1 जुलै, 2020 पर्यंत आणखी 76 विमानांनी प्रवासी मुंबईत येणार आहेत.           आलेल्या एकूण  13 हजार 456 प्रवाशांमध्ये मुंबईतील प्रवाशांची संख्या 4989 इतकी आहे. …

Read More »