शिवशक्ती टाइम्स न्यूज लासलगांव- (प्रतिनिधी – युसूफ पठाण ) भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेल्या राजगृहावर अज्ञात माथेफिरूने हल्ला करून तोडफोड केली असून बाबासाहेबांच्या वास्तव्याने पावन झालेल्या वास्तूची विटंबना केल्याच्या निषेधार्थ लासलगांव पोलीस स्टेशनचे मा.पोलीस निरीक्षक खंडेरावजी रंजवेसाहेब यांना निवेदन देऊन कारवाईची मागणी भारिप बहुजन महासंघ …
Read More »