Breaking News

Breaking News

मतदार यादीमध्ये छायाचित्र नसलेल्या मतदारांनी तात्काळ छायाचित्र उपलब्ध करून द्यावीत: उपविभागीय अधिकारी डॉ.शर्मा

मतदार यादीमध्ये छायाचित्र नसलेल्या मतदारांनी तात्काळ छायाचित्र उपलब्ध करून द्यावीत: उपविभागीय अधिकारी डॉ.शर्मा शिवशक्ती टाइम्स न्यूज मालेगाव, दि. 14 (उमाका वृत्तसेवा):  भारत निवडणूक आयोगाकडून ज्या मतदारांची छायाचित्र मतदार यादीत उपलब्ध नाहीत अशा मतदारांकडून छायाचित्र उपलब्ध करुन मतदार यादी अद्यावत करण्याच्या सुचना प्राप्त झालेल्या आहेत. त्या अनुषंगाने मालेगाव मध्य विधानसभा-114 मतदार …

Read More »

कोरोनाचा शेवटचा रुग्ण बरा होईपर्यंत तपासणी मोहीम सुरूच ठेवावी – पालकमंत्री छगन भुजबळ

कोरोनाचा शेवटचा रुग्ण बरा होईपर्यंत तपासणी मोहीम सुरूच ठेवावी – पालकमंत्री छगन भुजबळ शिवशक्ती टाइम्स न्यूज  (प्रतिनिधी – युसूफ पठाण) नाशिक,येवला,दि.१३ जून:- कोरोना रुग्णसंख्या घटली असली तरी देखील शेवटचा रुग्ण बरा होईपर्यंत कोरोना टेस्टिंग आणि तपासणी मोहीम सुरूच ठेवावी असे आदेश राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा …

Read More »

नाशिक पुणे रेल्वे मार्गातील बाधित शेतकऱ्यांना शासनाकडून योग्य ते सहकार्य मिळेल – छगन भुजबळ

नाशिक पुणे रेल्वे मार्गातील बाधित शेतकऱ्यांना पाच पट मोबदला मिळवून देणार – पालकमंत्री छगन भुजबळ नाशिक पुणे रेल्वे मार्गातील बाधित शेतकऱ्यांना शासनाकडून योग्य ते सहकार्य मिळेल शिवशक्ती टाइम्स न्यूज प्रतिनिधी – युसूफ पठाण नाशिक,दि.१४ जून :- नाशिक पुणे रेल्वे मार्गातील बाधित शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीच्या मोबदल्यात पाच पट मोबदला मिळवून देण्यात …

Read More »

अजंग-रावळगाव येथील औद्योगिक भूखंडासाठी ऑनलाईन अर्ज करण्यास 18 जून पर्यंत मुदत वाढ

अजंग-रावळगाव येथील औद्योगिक भूखंडासाठी ऑनलाईन अर्ज करण्यास 18 जून पर्यंत मुदत वाढ शिवशक्ती टाइम्स न्यूज मालेगाव, दि. 11 (उमाका वृत्तसेवा): मालेगाव अजंग-रावळगाव टप्पा क्रमांक 3 औद्योगिक क्षेत्राकरिता उद्योजकांसाठी 10 जून 2021 पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्यासाठी मुदत देण्यात आली होती. तथापी कोविड-19 या महामारीच्या प्रादुर्भावामुळे इच्छुकांना अर्ज करण्यासाठी शुक्रवार 18 जून …

Read More »

तुम्हाला KYC साठी कॉल किंवा मेसेज आल्यास सावधान

तुम्हाला KYC साठी कॉल किंवा मेसेज आल्यास सावधान-गृह मंत्रालयाचा अलर्ट! आपली बँक रिकामी होऊ शकते ? शिवशक्ती टाइम्स न्यूज प्रतिनिधी -युसूफ पठाण नवी दिल्ली:-कोरोना काळात देशात बँकिंग फ्रॉडच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. लॉकडाउनमध्ये इंटरनेटचा वापर वाढणं हे त्याचं एक महत्त्वाचं कारण आहे.ऑनलाईन खरेदी-विक्रीचं प्रमाण वाढल्याने सायबर क्राईम करणारे गुन्हेगार …

Read More »

सिक्स सिग्मा व सनराईज रुग्णालय बनावट कागदपत्रांच्या आधारे सुरू केल्याप्रकरणी संचालकावर गुन्हा दाखल

मनपा आरोग्य अधिकारी डॉ. सपना ठाकरे यांचा पदभार काढला मालेगाव : प्रतिनिधी कोरोना रूग्णांकडून अव्वाच्या सव्वा बील आकारूण लुट करणाऱ्या येथील सिक्स सिग्मा व सनराईज या दोन्ही रुग्णालया विरुध्द आता बनावट कागदपत्रांच्या आधारे रुग्णालय सुरू केल्याची तक्रार महापालिकेचे उपायुक्त राजू खैरनार यांनी छावणी पोलिस ठाण्यात दिली असून याप्रकरणी रुग्णालयाचे संचालक …

Read More »

अँड. धनंजय देवरे यांची न्यायाधीशपदी नियुक्ती

अँड. धनंजय देवरे यांची न्यायाधीशपदी नियुक्ती शिवशक्ती टाइम्स न्यूज मुख्य संपादक -जयेश रंगनाथ सोनार (दाभाडे) मालेगाव : प्रतिनिधी मालेगाव येथील रहिवाशी तथा सध्या नांदगाव येथे सरकारी वकिल म्हणून कार्यरत असलेले अँड. धनंजय शिवाजी देवरे यांची नुकतीच न्यायाधीशपदी नियुक्ती झाली आहे. २०१७ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत उत्तीर्ण होऊन अँड. देवरे …

Read More »

7 जूनपासून महाराष्ट्र पाच टप्प्यात अनलॉक होणार

7 जूनपासून महाराष्ट्र पाच टप्प्यात अनलॉक होणार, कोणतं शहर कोणत्या टप्प्यात? नाशिक जिल्हा तिसऱ्या टप्प्यात ! वाचा काय सुरु काय बंद शिवशक्ती टाइम्स न्यूज प्रतिनिधी – युसूफ पठाण मुंबई :-:- राज्यातील अनलॉकबाबत गोंधळाचं वातावरण निर्माण झालं असताना मुख्यमंत्री कार्यलयाने शनिवारी (5 शनिवार) पहाटे महाराष्ट्र अनलॉक कसा करणार याची सविस्तर अधिसूना …

Read More »

मा. पोलीस अधीक्षक सचिन पाटील साहेब यांच्या विशेष पथकाची कारवाई

मा. पोलीस अधीक्षक सचिन पाटील साहेब यांच्या विशेष पथकाची कारवाई आज दि.04/06/2021 रोजी 05/30 वा. मालेगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीत वरळी रोड येथे इसम नामे 1. मुस्तफा कुरंगी, 2. सुलतान पूर्ण नाव समजून आले नाही दोघे रा. मालेगाव यांचे अनधिकृत कत्तल खाण्यात छापा टाकला असता कत्तलीसाठी आणण्यात आलेले एकूण 16 …

Read More »

इंडियन बुटीक दुकानावर मालेगाव महापालिकेची 20,000/- दंडात्मक कारवाई: आयुक्त भालचंद्र गोसावी.

इंडियन बुटीक दुकानावर मालेगाव महापालिकेची 20,000/- दंडात्मक कारवाई: आयुक्त भालचंद्र गोसावी. मालेगाव महानगरपालिकेचे मा.आयुक्त भालचंद्र गोसावी यांच्या निर्देशानुसार कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याने उपायुक्त रोहिदास दोरकुळकर यांच्या सुचनेने सहा.आयुक्त (कर) तुषार आहेर यांच्या अधिपत्याखाली मालेगाव महानगर पालिकेच्या वतीने मोसम पुल येथील इंडियन बुटीक या कपड्याच्या दुकानावर एकूण रु.20000/- रुपयांचा दंड वसूल …

Read More »