Breaking News

Blog Archives

चंद्रपूर जिल्ह्यात 31 जुलै पर्यंत जमावबंदी कायम

कोरोनावर मात करण्यासाठी घराबाहेर न पडण्याचे आवाहन चंद्रपूर, दि. 30 जून: जिल्ह्यामध्ये  लॉकडाऊनच्या काही बाबींमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी आज आदेश काढले आहे. जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणूचा प्रसार होवू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी संपूर्ण जिल्ह्यात  कलम 144 लागू असणार आहे. त्यामूळे 5 पेक्षा अधिक नागरिकांना एकत्रित येण्यास मज्जाव आहे.कोरोना आजारात सातत्याने वाढ होत असून …

Read More »

बीकेसी टप्पा २, ठाणे येथील कोरोना रुग्णालयांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ई-लोकार्पण

कोरोनासाठी आरोग्य सुविधा उभारणीची  महाराष्ट्राने देशासमोर मांडली यशोगाथा  – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबई, दि. १७ : कोरोनाच्या उपाययोजनांसाठी आरोग्य सुविधांची उभारणी करताना मुंबईत मोकळ्या मैदानावरील क्षेत्रीय रुग्णालयात अतिदक्षता विभागाचे (आयसीयू) बेडस निर्माण करण्याची किमया यंत्रणांनी केली आहे. महाराष्ट्राने देशासमोर अभिनव अशी यशोगाथा मांडली आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे काढले. …

Read More »